Monsoon News: मान्सूनने यावर्षी प्रतीक्षा करायला लावली असली तरी देशभरात तो धो धो बरसत आहे. मान्सून नियोजित वेळेच्या दोन दिवस आधी दिल्लीत दाखल झाला, तर मुंबईत दोन आठवडे उशिरा झाला, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. ...
Court: गृहिणी घराची काळजी घेते. पतीला घराची चिंता न करता कामासाठी बाहेर पडण्यास मदत करून, अप्रत्यक्षपणे उत्पन्नात योगदान देते. त्यामुळे ती पतीच्या मालमत्तेत समान वाटा मिळण्यास पात्र आहे, असे मद्रास हायकोर्टाने म्हटले आहे. ...
Vladimir Putin vs Prigozine: रशियातील वॅगनर या खासगी लष्कराचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या दोन दशकांहून अधिक काळ असलेल्या सत्तेला आव्हान दिल्याने पुतीन यांच्या सामर्थ्यावर यानिमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित झा ...
Siddaramaiah: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अनेक वर्षांपासून बंद असलेला मुख्यमंत्री कार्यालयाचा दक्षिणाभिमुख दरवाजा आज उघडला व त्याच दरवाजातून दालनात प्रवेश केला. ...
Ankit Bawane News: कसोटी क्रिकेट संघात खेळाडूंच्या निवडीसाठी रणजी क्रिकेटचाच विचार व्हावा, असे मत क्रिकेटपटू अंकित बावणे याने लोकमतशी संवाद साधताना मांडले आहे. आयपीएलमधील कामगिरीचा विचार मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठीच करावा, असेही त्याने सांगितले. ...
Jasprit Bumrah: बुमराह ऑगस्टमधील आयर्लंड दौऱ्यावर तो भारतीय संघात पुनरागमन करणार असल्याची माहिती मिळाली आहे; परंतु शास्त्री यांनी बुमराहबाबत कोणतीही घाई न करण्याचा सल्ला भारतीय संघ व्यवस्थापनाला आणि निवडकर्त्यांना दिला आहे. ...
Education: महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत ३४, ३२९ नागरिक निरक्षर आहेत, तर राज्यात सर्वाधिक म्हणजे ६८ हजार ८२० निरक्षर नंदुरबार जिल्ह्यात असून, ठाणे जिल्ह्यात ४० हजार ७९६ निरक्षर आहेत. ...
Mumbai: मुंबई शहर आणि उपनगराला झोडपून काढलेल्या पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली असतानाच रविवारी सकाळी दहाच्या सुमारास भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सून अधिकृतरित्या मुंबईत दाखल झाल्याची घोषणा केली. ...