लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पावसामुळे इमारतीचे छत कोसळले; मातीखाली गाडले गेल्याने एकाचा मृत्यू , कॅम्प परिसरातील घटना - Marathi News | The roof of the building collapsed due to rain One died after being buried under mud, an incident in the camp area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसामुळे इमारतीचे छत कोसळले; मातीखाली गाडले गेल्याने एकाचा मृत्यू , कॅम्प परिसरातील घटना

इमारत अंत्यत धोकादायक झाल्याने पावसामुळे इमारतीच्या छतामध्ये पाणी मुरले आणि छत आणखीच कमकुवत होऊन घटना घडली ...

डॉक्टरच्या वेशात नराधम! गुंगीचे इंजेक्शन देऊन महिलांवर बलात्कार करायचा, एका पेशंटने बिंग फोडले - Marathi News | doctor gang rape on women patient, she went to police after some days in Uttar Pradesh Crime News | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :डॉक्टरच्या वेशात नराधम! गुंगीचे इंजेक्शन देऊन महिलांवर बलात्कार करायचा, एका पेशंटने बिंग फोडले

दिल्लीच्या रोहिणी भागात एक महिला काही काळापासून आजारी होती. तिला गाजियाबादमधील खोडा येथील डॉक्टर साकिबबाबत माहिती मिळाली. ...

विशेष लेख: विरोधकांच्या शिडात एकीचा वारा भरला जाईल? - Marathi News | Special article: Will Eki's wind fill the opposition's sails? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विरोधकांच्या शिडात एकीचा वारा भरला जाईल?

opposition's Unity: येत्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला चीत करण्याचा निर्धार करणारी बैठक पुन्हा जयप्रकाश नारायण यांच्या पाटण्यातच व्हावी, हा केवळ योगायोग नव्हे! ...

घरातल्या तरुण मुला-मुलींशी तातडीने ‘एवढे’ बोलाच.. - Marathi News | Talk to the young boys and girls of the house immediately. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :घरातल्या तरुण मुला-मुलींशी तातडीने ‘एवढे’ बोलाच..

१८ ते १९ वयोगटातील महाराष्ट्रातील साधारण ४३ लाख तरुणांपैकी केवळ आठ लाखांनीच मतदार यादीत नाव नोंदवले आहे ! बाकीची ३५ लाख मुले गेली कुठे? ...

आषाढी सोहळा; पंढरपुरात वारकऱ्यांची गर्दी वाढू लागली - Marathi News | Ashadhi Ekadashi; The crowd of pilgrims started increasing in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी सोहळा; पंढरपुरात वारकऱ्यांची गर्दी वाढू लागली

माउलींच्या पालखीचा पंढरपूरपूर्वी शेवटचा मुक्काम आज मंगळवारी वाखरी येथे असणार आहे. ...

मायकेल जॅक्सन : १५० वर्षं जगायचं होतं; पण.. - Marathi News | Michael Jackson: Wanted to Live 150 Years; But.. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मायकेल जॅक्सन : १५० वर्षं जगायचं होतं; पण..

Michael Jackson: ‘किंग ऑफ पॉप’ मायकेल जॅक्सन. परवाच त्याचा स्मृतिदिन झाला. त्यानिमित्त जगभरात त्याच्या चाहत्यांनी त्याच्या आठवणी जाग्या केल्या. त्याच्याभोवती असलेलं प्रसिद्धीचं आणि गूढतेचं वलय त्याच्या मृत्यूनंतरही कायम होतं. ...

मोदींच्या दौऱ्याने पाकिस्तानला मिरची झोंबली; अमेरिकेच्या दुतावासाला पाचारण केले - Marathi News | PM Narendra Modi's visit, biden Statement on terrorism ; Pakistan summons US envoy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींच्या दौऱ्याने पाकिस्तानला मिरची झोंबली; अमेरिकेच्या दुतावासाला पाचारण केले

अमेरिकेत असताना राष्ट्रध्यक्ष बायडेन यांच्यासोबत मोदींनी पाकिस्तान आणि दहशतवादावर एक संयुक्त निवेदन जारी केले होते. ...

उद्घाटनापूर्वीच बाप्पा पावला; मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनची गणपतीची तिकिटे फुल्ल! - Marathi News | mumbai goa vande bharat express train tickets got full for ganeshotsav ganpati festival before inauguration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्घाटनापूर्वीच बाप्पा पावला; मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनची गणपतीची तिकिटे फुल्ल!

Mumbai-Goa Vande Bharat Express Train: मुंबई-गोवा वंदे भारतचे तिकीट आणि मान्सून वेळापत्रक निश्चित झाले आहे. जाणून घ्या, डिटेल्स... ...

Adipurush BO Collection Day 11: 'आदिपुरुष'चं बॉक्स ऑफिसवर झालं पॅकअप, ११व्या दिवशी झालं सर्वात कमी कलेक्शन - Marathi News | Adipurush BO Collection Day 11: 'Adipurush' packs up at box office, lowest collection on day 11 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Adipurush BO Collection Day 11: 'आदिपुरुष'चं बॉक्स ऑफिसवर झालं पॅकअप, ११व्या दिवशी झालं सर्वात कमी कलेक्शन

Adipurush: ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर थंड प्रतिसाद मिळतो आहे. चित्रपटाने अकराव्या दिवशी आतापर्यंतचे सर्वात कमी कलेक्शन केले आहे. ...