लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ओव्हरटेकच्या प्रयत्नात दुचाकी घुसली एसटीखाली, दोघे गंभीर जखमी; मलकापुरातील पादचारी पुलाजवळ अपघात - Marathi News | Two wheeler rammed into ST while trying to overtake, two seriously injured in Malkapur satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ओव्हरटेकच्या प्रयत्नात दुचाकी घुसली एसटीखाली, दोघे गंभीर जखमी; मलकापुरातील पादचारी पुलाजवळ अपघात

अपघातानंतर वाहतूक काही काळ विस्कळीत ...

Crime News: काहीही करेन म्हणत पत्नीचे काढले अश्लील व्हिडीओ, त्यानंतर... - Marathi News | Crime News: Indecent video of wife saying she will do anything, then... | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :काहीही करेन म्हणत पत्नीचे काढले अश्लील व्हिडीओ, त्यानंतर...

Crime News: लग्नाला उणेपुरे चार महिने होण्यापूर्वीच पतीने पत्नीचे अश्लील व्हिडीओ व छायाचित्रे काढून ती व्हायरल करण्याची धमकी दिली. मी तुझा पती आहे, अशी अधिकारवाणी वापरून त्याने पत्नीला व तिच्या आई-वडिलांना धमकी दिली. ...

अरेंज मॅरेजमध्ये पार्टनरकडून लगेच या अपेक्षा ठेवणं ठरू शकतं घातक! - Marathi News | Relationship Tips : Do not expect 5 things your partner immediately arranged marriage | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :अरेंज मॅरेजमध्ये पार्टनरकडून लगेच या अपेक्षा ठेवणं ठरू शकतं घातक!

Relationship : जर तुमचं अरेंज्ड मॅरेज होणार असेल किंवा नुकतंच झालं असेल तर या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. लगेच आपल्या पार्टनरकडून खालील 5 गोष्टींची अपेक्षा करु नये. ...

Pune: यंदा आषाढी एकादशीला बकरी ईदसुद्धा साजरी होणार; मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय - Marathi News | Pune: Bakri Eid will also be celebrated on Ashadhi Ekadashi this year; A commendable decision of the Muslim brothers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: यंदा आषाढी एकादशीला बकरी ईदसुद्धा साजरी होणार; मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय

मुस्लिम बांधवांच्या निर्णयाचे हवेली पोलिसांच्या वतीने स्वागत ...

सांगा कधी करायची ‘नशिबा’ची पेरणी? पाऊस आला, पण अद्याप २५ टक्केच - Marathi News | Tell me when to sow 'Nashiba'? Rain came, but still only 25 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगा कधी करायची ‘नशिबा’ची पेरणी? पाऊस आला, पण अद्याप २५ टक्केच

Agriculture: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात आतापर्यंत ३६ मिलिमीटर पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. ...

मुंब्रा बायपास रस्त्यावर दरड कोसळली, कोणतीही जीवितहानी नाही - Marathi News | Mumbra bypass road collapses, no casualty | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा बायपास रस्त्यावर दरड कोसळली, कोणतीही जीवितहानी नाही

दरड हटवल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु झाली. ...

मुख्यमंत्री महोदय हे काय सुरू आहे? महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही - जयंत पाटील - Marathi News | What is going on Mr. Chief Minister? Maharashtra will not remain without showing space - Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री महोदय हे काय सुरू आहे? महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही - जयंत पाटील

हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे दिला आहे.  ...

शेअर बाजारातील चढ-उतारादरम्यान जाणून घ्या गुंतवणूकीचे गोल्डन रुल, फायद्यात राहाल - Marathi News | Know the golden rule of investment during the ups and downs of the stock market you will be profitable stock market bse nse investment money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारातील चढ-उतारादरम्यान जाणून घ्या गुंतवणूकीचे गोल्डन रुल, फायद्यात राहाल

इक्विटीचा गोल्डन रुल म्हणजे तुमचं असेल अलोकेशन निश्चित करा आणि दैनंदिन किमतीच्या हालचालींवर जास्त लक्ष न देता तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांवर कायम राहा. ...

कऱ्हाड अर्बनच्या जप्त मिळकतीत घुसखोरी करणाऱ्या चौघांना अटक - Marathi News | Four people arrested for infiltrating Karad Urban bank confiscated income | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाड अर्बनच्या जप्त मिळकतीत घुसखोरी करणाऱ्या चौघांना अटक

कर्जाची परतफेड न केल्याने संबंधित मिळकत बँकेच्या ताब्यात घेण्यात आली होती  ...