लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कल्याण येथील अंतार्ली गावात ‘महाहब’ उभारणीसाठी ५०० कोटी मंजूर; श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला यश - Marathi News | 500 crore sanctioned for construction of Mahahab at Antarli village in Kalyan Success in Srikant Shinde's follow-up | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण येथील अंतार्ली गावात ‘महाहब’ उभारणीसाठी ५०० कोटी मंजूर; श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्रातील इनोव्हेशन इको सिस्टीमवर आधारीत ‘महाहब’ कल्याण तालुक्यातील अंतार्ली गावात साकारण्यात येणार आहे. ...

रत्नागिरीत टर्की अमली पदार्थासह अट्टल गुन्हेगाराला अटक, ३४ हजाराचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | A staunch criminal arrested with Turkish narcotics in Ratnagiri, 34 thousand worth seized | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत टर्की अमली पदार्थासह अट्टल गुन्हेगाराला अटक, ३४ हजाराचा मुद्देमाल जप्त 

शहरातील मच्छिमार्केट परिसरात करण्यात आली कारवाई ...

 नाशिक म्युनिसीपल सेनेच्या वादात ठाकरे गटाची सरशी; उच्च न्यायालयात सुनावणी  - Marathi News | Nashik Municipal Sena Controversy Thackeray Group's Sarshi High Court hearing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : नाशिक म्युनिसीपल सेनेच्या वादात ठाकरे गटाची सरशी; उच्च न्यायालयात सुनावणी 

अध्यक्षाने ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर नाशिक महापालिकेतील म्युनिसीपल कर्मचारी सेनाच हायजॅक करण्यात आली होती. ...

भिवंडीत शिक्षणाच्या प्रवाहात आणलेल्या विद्यार्थ्यांना रेनकोट वितरण - Marathi News | Distribution of raincoats to students brought into stream of education in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत शिक्षणाच्या प्रवाहात आणलेल्या विद्यार्थ्यांना रेनकोट वितरण

भिवंडी रेल्वे स्टेशन परिसरात मागील कित्येक वर्षांपासून भंगार गोळा करणे व इतर मजुरीचे काम करणाऱ्या परप्रांतीय कुटुंबाची वस्ती आहे. ...

 ‘शिक्षण’-‘बांधकाम’मध्ये नाही ताळमेळ; शाळा दुरुस्तीचा मांडला खेळ, विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर  - Marathi News | There is no harmony between education and construction School repairs played out, student safety at stake | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती : ‘शिक्षण’-‘बांधकाम’मध्ये नाही ताळमेळ; शाळा दुरुस्तीचा मांडला खेळ, विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर 

जिल्हा परिषदेच्या शाळांच्या डागडुजीला अन् वर्गखोल्यांच्या बांधकामाला अद्यापही मुहूर्तच सापडला नसल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. ...

लग्नाचे आमिष दाखवून निर्तकीवर अत्याचार - Marathi News | Abuse of Nirtaki by allurement of marriage | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्नाचे आमिष दाखवून निर्तकीवर अत्याचार

कला केंद्रातील एक नर्तकीला लग्नाचे आमिष दाखवून विविध ठिकाणी नेऊन अत्याचार करीत शिवीगाळ अन मारहाण केली. ...

२८ जुलैपासून लागणार ‘आणीबाणी’? नेमकं काय आहे प्रकरण - Marathi News | marathi movie anibani coming soon starring upendra limaye sayaji shinde pravin tarade usha naik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२८ जुलैपासून लागणार ‘आणीबाणी’? नेमकं काय आहे प्रकरण

Mrathi movie: अनेक मराठी कलाकारांनी या आणीबाणीला पाठिंबा दिला आहे. ...

भाजपने एकनाथ खडसेंना मुख्यमंत्री का केले नाही?; राष्ट्रवादीचा सवाल - Marathi News | Why didn't BJP make Eknath Khadse CM?; NCP spokesperson Praveen Kunte Patil asked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपने एकनाथ खडसेंना मुख्यमंत्री का केले नाही?; राष्ट्रवादीचा सवाल

भाजपचे ओबीसी प्रेम म्हणजे पोलिटिकल नौटंकी ...

‘बीआरएस’ ही भाजपची ‘बी’ टीम नसून तेलंगणामध्ये त्यांची सत्ता घालवण्याचा आमचा प्रयत्न - आठवले  - Marathi News | BRS is not BJPs B team but our attempt to destroy their power in Telangana says ramdas athawale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘बीआरएस’ ही भाजपची ‘बी’ टीम नसून तेलंगणामध्ये त्यांची सत्ता घालवण्याचा आमचा प्रयत्न - आठवले 

नाशिक येथे मंगळवारी एका खासगी कार्यक्रमासाठी आल्यावर शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.  ...