Crime: राजधानी दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरातील उद्यानात चार नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून दोघांना अटक केली आहे. ...
Education: मेरे पास बंगला हैं, गाडी हैं, तुम्हारे पास क्या हैं...’ असा झणझणीत डायलॉग चीनमधील ५६ वर्षीय अब्जाधीश लियांग शी एखाद्या साध्या पदवीधरालाही म्हणू शकणार नाहीत, कारण तो पटकन म्हणेल, ‘पदवी’ आणि तीच नेमकी लियांग यांच्याकडे नाही. ...
Tamil Nadu: ईडीने अटक केलेले तामिळनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना त्या राज्याचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी मंत्रिमंडळातून काढून टाकले आहे. तामिळनाडूच्या राजभवनाने ही माहिती दिली आहे. ...
Most Peaceful Country In The World: ग्लोबल पीस इंडेक्स-२०२३ नुसार सर्वांत शांत देशांच्या यादीत युरोप आणि आशियाचे वर्चस्व आहे. तर सिंगापूर, पोर्तुगाल, स्लोव्हेनिया, जपान आणि स्वित्झर्लंड हे टॉप १० देशांच्या यादीत आहेत. ...
Amarnath Yatra: एक जुलैपासून सुरू होणारी अमरनाथ यात्रा यावेळी पूर्णपणे तंबाखूमुक्त असेल. यात्रा मार्गातील सर्व थांब्यांवर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ...
Traffic: महामार्ग व शहरांत वाहने अडवून प्रलंबित दंड भरा तरच सोडतो, म्हणणारे पोलिस अनेकांना भेटत आहेत. बहुतेकांना या दंडाची कल्पनाच नसते. ई-चालान जारी होताच वाहनधारकास माहिती देण्याची जबाबदारी पूर्ण न करता होणाऱ्या या कारवाईवर कायदेशीर प्रश्नचिन्ह ...
World Cup 2023: भारतात ५ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या वन डे क्रिकेट विश्वचषकाच्या तिकीट विक्रीला १ जुलै रोजी सुरुवात होत आहे. १०० ते ५० हजार यादरम्यान सामने तसेच आयोजन स्थळे यावर आधारित तिकीट दर असतील. ...
Shreyas Iyer : भारतीय संघाने ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकाची जय्यत तयारी सुरू केली आहे. विश्वचषकाला सामोरे जाण्यापूर्वी वेस्ट इंडीज, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणार आहे. ...