लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पावसाळ्यात वर्षाविहाराचा आनंद! पर्यटकांसाठी खुशखबर; लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो - Marathi News | Enjoy the rainy season! Good news for tourists; Bhushi Dam overflow in Lonavala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाळ्यात वर्षाविहाराचा आनंद! पर्यटकांसाठी खुशखबर; लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो

पर्यटकांसाठी पावसाळ्यात सर्वाधिक आकर्षणाची शहरे लोणावळा खंडाळा तर वर्षाविहारासाठी भुशी डॅम ...

भाजपचे आक्रोश आंदोलन स्थगित, आशिष शेलार यांची माहिती - Marathi News | BJP's protest suspended, Ashish Shelar's information in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपचे आक्रोश आंदोलन स्थगित, आशिष शेलार यांची माहिती

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात घटनेमुळे हे आंदोलन न करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. यासंदर्भात माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे दिली आहे. ...

शतकमहोत्सवी नाट्य संमेलन पुढील वर्षी, नाट्य परिषदेचा निर्णय, जब्बार पटेलच अध्यक्ष - Marathi News | 100th Natya Sammelan Next year Natya Parishad decision, Jabbar Patel as President | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शतकमहोत्सवी नाट्य संमेलन पुढील वर्षी नाट्य परिषदेचा निर्णय, जब्बार पटेलच अध्यक्ष

Mumbai: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नियामक मंडळ व विश्वस्त व्हावा. मंडळाची संयुक्त सभा शुक्रवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली. या सभेत १०० वे नाट्य संमेलन पुढील वर्षी घेण्यास मंजुरी देण्यात आली. ...

साताऱ्यात पावसाचा जोर कायम, कोयनेत ९ हजार क्यूसेकने आवक  - Marathi News | Heavy rains continue in Satara, 9 thousand cusecs inflow in Koyna dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात पावसाचा जोर कायम, कोयनेत ९ हजार क्यूसेकने आवक 

कास, बामणोली, तापोळा, नवजा, महाबळेश्वरसह कांदाटी आणि कोयना खोऱ्यातील नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड ...

Rain Update: पुढचे ५ दिवस कोसळधारांचे, मराठवाड्यात जोरदार, तर विदर्भात मध्यम पावसाची शक्यता - Marathi News | Mumbai: Heavy rain likely in Marathwada, moderate rain in Vidarbha for the next 5 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढचे ५ दिवस कोसळधारांचे, मराठवाड्यात जोरदार, तर विदर्भात मध्यम पावसाची शक्यता

Maharashtra Rain Update: मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचे थैमान सुरू असून, शहराच्या तुलनेत उपनगरात बरसणाऱ्या पावसाचे प्रमाण अधिक आहे. ...

“राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात”; शरद पवारांनी टोचले कान - Marathi News | ncp chief sharad pawar reaction on samruddhi mahamarg bus accident at buldhana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात”; शरद पवारांनी टोचले कान

Sharad Pawar On Buldhana Bus Accident: आठवड्यापूर्वीच आकडेवारी मागवून अपघात रोखणाच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

‘बंटी-बबली’कडून ‘लूट’, ड्रायव्हरवर वार करत ‘कॅब’ लंपास - Marathi News | 'Loot' from 'Bunty-Babli', run away with cab by stabbing the driver with harsh weapon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘बंटी-बबली’कडून ‘लूट’, ड्रायव्हरवर वार करत ‘कॅब’ लंपास

अज्ञात महिला व पुरुषाविरोधात गुन्हा नोंद ...

Kolhapur News: सिध्दनेर्लीत दुधगंगा नदीपात्रात सापडल्या मानवी कवट्या, परिसरात उडाली खळबळ - Marathi News | Human skulls found in Dudhganga riverbed in siddhanerli Kolhapur district , excitement in the area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: सिध्दनेर्लीत दुधगंगा नदीपात्रात सापडल्या मानवी कवट्या, परिसरात उडाली खळबळ

शिवाजी पाटील सिध्दनेर्ली: येथील नदी किनारा जवळ दुधगंगा नदी पात्रात चार मानवी कवटी आढळून आल्या. या घटनेने परिसरात एकच ... ...

अपघातानंतरचा थरार, मला बाहेर काढा... कोण पोहोचले सर्वात प्रथम घटनास्थळावर?  - Marathi News | post accident thrills who the first to reach the scene after samruddhi mahamarg bus accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अपघातानंतरचा थरार, मला बाहेर काढा... कोण पोहोचले सर्वात प्रथम घटनास्थळावर? 

बसमधून मला बाहेर काढा असा आवाज येत होता तर कोणी खिडकीची काच फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. ...