लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तुमच्या मोबाईलवरुनही ऑनलाइन पेमेंट होत नाही? एनपीसीआयने सांगितला उपाय - Marathi News | UPI Payments To Be Disabled For Certain Users Starting April 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या मोबाईलवरुनही ऑनलाइन पेमेंट होत नाही? एनपीसीआयने सांगितला उपाय

UPI not working for you : ऑनलाईन पेमेंट सुविधा देणाऱ्या अनेक कंपन्यांची यूपीआय सेवा आज ठप्प पडली. एनपीसीआयने ग्राहकांना यावर पर्याय दिला आहे. ...

"...तर त्यांनी माझेही तिथेच तुकडे केले असते", अशोक सराफ यांच्यावर ओढवलेला जीवघेणा प्रसंग, नानांनी वाचवलेले प्राण - Marathi News | ashok saraf shared experienced said nana patekar save my life from angry crowd | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"...तर त्यांनी माझेही तिथेच तुकडे केले असते", अशोक सराफ यांच्यावर ओढवलेला जीवघेणा प्रसंग, नानांनी वाचवलेले प्राण

एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी त्यांच्यासोबत ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकाच्या प्रयोगावेळी घडलेला धक्कादायक प्रसंग सांगतिला. ...

Intercropping Farming : केळी पिकात आंतरपीक म्हणून तिळाची लागवड करा, लाखोंचं उत्पन्न मिळवा! - Marathi News | Latest News Plant sesame as an intercrop with banana crops and earn income worth lakhs see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळी पिकात आंतरपीक म्हणून तिळाची लागवड करा, लाखोंचं उत्पन्न मिळवा!

Sesame Farming : उन्हाळी हंगामासाठी तिळीचे फुले पूर्णा बियाणे 1000 एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर बहारदारपणे फुललेलं आहे. ...

मिरवणुकीत दुचाकी घालण्यावरून वाद, छत्रपती संभाजीनगरच्या झाल्टा परिसरात कुटुंबावर हल्ला - Marathi News | Dispute over bringing a bike in a procession, family attacked in Jhalta area of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मिरवणुकीत दुचाकी घालण्यावरून वाद, छत्रपती संभाजीनगरच्या झाल्टा परिसरात कुटुंबावर हल्ला

पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला. ...

Kolhapur: भूसंपादन न करताच बालिंगा-दाजीपूर राज्य मार्गाचे काम, ग्रामस्थांचा आरोप  - Marathi News | Work on the Balinga-Dajipur state road connecting Kolhapur to Konkan via Fondaghat will be done without land acquisition | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: भूसंपादन न करताच बालिंगा-दाजीपूर राज्य मार्गाचे काम, ग्रामस्थांचा आरोप 

शेतीचे नुकसान ...

क्रिकेटच्या मैदानात घुसून आवडत्या खेळाडूच्या पाया पडणे किती महागात पडतं? जाणून घ्या - Marathi News | What is the punishment for fans who enter the cricket field and fall on the feet of players while the match is in progress? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या मैदानात घुसून आवडत्या खेळाडूच्या पाया पडणे किती महागात पडतं? जाणून घ्या

मागील काळापासून फॅन्सकडून बेकायदेशीरपणे ग्राऊंडवर घुसून आवडत्या खेळाडूला भेटण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे ...

आग होणे ,डोळे चुरचुरणे, त्वचेवर काळे डाग; खंडेरायाचा भंडारा भेसळयुक्त, भाविकांच्या श्रद्धेशी खेळ - Marathi News | It has been revealed that Jejuri Bhandara is adulterated it was said that it is not good for the citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आग होणे ,डोळे चुरचुरणे, त्वचेवर काळे डाग; खंडेरायाचा भंडारा भेसळयुक्त, भाविकांच्या श्रद्धेशी खेळ

गेल्या काही वर्षांपासून "यलो पावडर "नॉट ईडीबल" ट्रमरीक पावडर या नावाने येथे भेसळयुक्त भंडारा जत्रा यात्रा उत्सव काळात मोठ्या प्रमाणावर विकला जातोय ...

रत्नागिरीत दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, बागायतदार धास्तावले - Marathi News | Chance of rain with thunder for two days in Ratnagiri, concern among gardeners | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, बागायतदार धास्तावले

रत्नागिरी : गेल्या आठवड्यापासून वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उकाडा वाढू लागला ... ...

"उंदरांसारखी कुरकुर करतात, पण हिंमत करत नाहीत; 8 वर्षांपासून दंगल नाही"; योगींचा हल्लाबोल - Marathi News | UP They grumble like mice, they but don't dare; there has been no riot for 8 years CM Yogi's attack in bareilly | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"उंदरांसारखी कुरकुर करतात, पण हिंमत करत नाहीत; 8 वर्षांपासून दंगल नाही"; योगींचा हल्लाबोल

"आता बरेलीमध्ये दंगल होत नाही. सर्व दंगलखोर उंदरांसारखी कुरकुर करतात, पण बाहेर येण्याची हिंमत करत नाहीत. दंगल केली, तर..." ...