लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जोगेश्वरीत शाळेच्या लँबची भिंत कोसळली; जीवितहानी नाही - Marathi News | Lamb wall of school collapses in Jogeshwari; No casualties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरीत शाळेच्या लँबची भिंत कोसळली; जीवितहानी नाही

सुदैवाने या मध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ...

Shirish Kanekar: मराठी साहित्य विश्वातील 'कणेकरी' हरपली, ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचं निधन  - Marathi News | senior journalist, writer Shirish Kanekar passed away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी साहित्य विश्वातील 'कणेकरी' हरपली, ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचं निधन 

Shirish Kanekar Passed Away: आपल्या खुमासदार शैलीतील लेखनाने मराठी पत्रकारिता आणि साहित्य विश्वात वेगळं स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर यांचं आज निधन झालं. ...

Enigma Ambier N8 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, सिंगल चार्जवर २०० किमीपर्यंत रेंज! - Marathi News | Enigma Ambier N8 electric scooter launched at ₹1.05 lakh; gets 200 km range | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Enigma Ambier N8 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, सिंगल चार्जवर २०० किमीपर्यंत रेंज!

ईव्ही स्टार्टअप कंपनी Enigma Automobiles ने आपली हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर Enigma Ambier N8 लाँच केली आहे.  ...

नाशिकच्या ‘ब्रम्हगिरी’वरील १७७ कुटुंबांचे लवकरच होणार स्थलांतर - Marathi News | 177 families of Nashik's 'Brahmagiri' will be relocated soon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या ‘ब्रम्हगिरी’वरील १७७ कुटुंबांचे लवकरच होणार स्थलांतर

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग ...

गुन्हेगारी नियंत्रणासाठी नाशिक पोलिस आयुक्तांनी भाकरी फिरविली - Marathi News | Nashik Police Commissioner distributed bread for crime control | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुन्हेगारी नियंत्रणासाठी नाशिक पोलिस आयुक्तांनी भाकरी फिरविली

मोनिका राऊत यांना परिमंडळ दोनची जबाबदारी : चंद्रकांत खांडवी यांना बसवले मुख्यालयात  ...

आत्मनिर्भर स्टेशन... नागपुरजवळील बुटीबोरी रेल्वे स्टेशनवर सौर ऊर्जा पॅनल कार्यान्वित - Marathi News | Solar power panel at Butibori railway station was commissioned on Monday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आत्मनिर्भर स्टेशन... नागपुरजवळील बुटीबोरी रेल्वे स्टेशनवर सौर ऊर्जा पॅनल कार्यान्वित

या पार्श्वभूमीवर, सोमवारी २४ जुलैला बुटीबोरी रेल्वे स्थानकावर १५ किलो वॅट पावरचे सौर ऊर्जा पॅनल (ग्रीड प्रणाली) कार्यान्वित करण्यात आले ...

शेतीतला प्रगत महाराष्ट्रीय शेतकरी स्वत:च्या आहारात अप्रगत का? - Marathi News | Why is the Marathi farmer who is advanced in agriculture not advanced in his diet? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीतला प्रगत महाराष्ट्रीय शेतकरी स्वत:च्या आहारात अप्रगत का?

टोमॅटोसारख्या पिकांची दरवाढ केवळ शहरी लोकांना नाही, तर ग्रामीण शेतकऱ्यांनाही लागू होत असते. कारण सर्वच शेतकरी काही टोमॅटो पिकवत नाहीत. ...

बार्बी इन ब्लॅक! दिवसेंदिवस बोल्ड होतीये ऋतुजा बागवे; नव्या लूकला दिला हॉटनेसचा तडका - Marathi News | Barbie in Black! Rituja Bagwe is getting bolder day by day see her new look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बार्बी इन ब्लॅक! दिवसेंदिवस बोल्ड होतीये ऋतुजा बागवे; नव्या लूकला दिला हॉटनेसचा तडका

Rutuja Bagwe:गेल्या काही काळापासून ऋतुजाचा सोशल मीडियावरचा वावर वाढला आहे. ...

भारतीय सैन्यात २,०९४ मेजर आणि ४,७३४ कॅप्टनची कमतरता; केंद्र सरकारची संसदेत माहिती - Marathi News |   Minister of State for Defense Ajay Bhatt informed Parliament that the Indian Army is short of 2,094 majors and 4,734 captains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्यात २,०९४ मेजर आणि ४,७३४ कॅप्टनची कमतरता; केंद्र सरकारची माहिती

भारतीय लष्करात अधिकाऱ्यांची कमतरता असल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे. ...