लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'चंदगड-कोल्हापूर'चा थेट संपर्क तुटला, भडगाव पुलावर पाणीच पाणी - Marathi News | Direct connection of 'Chandgad-Kolhapur' is broken, water is water on Bhadgaon bridge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'चंदगड-कोल्हापूर'चा थेट संपर्क तुटला, भडगाव पुलावर पाणीच पाणी

गडहिंग्लजनजीक भडगाव पूलावर पाणी,वाहतूक बंद ...

गुंतवणूक सांभाळा, उतार-चढाव करेल नुकसान, बँकांचे शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल करणार का? - Marathi News | Take care of investments, fluctuations will cause losses | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूक सांभाळा, उतार-चढाव करेल नुकसान, बँकांचे शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल करणार का?

नफा कमावण्यासाठी काही प्रमाणात विक्री झाली असली तरी शेअर बाजार निर्देशांकांनी साप्ताहिक वाढीचा चौकार लगावला आहे. ...

आजचे राशीभविष्य, २४ जुलै २०२३: प्रिय व्यक्तीकडून आनंद मिळेल, वादविवाद टाळावेत - Marathi News | Today's Horoscope, July 24, 2023: You will get happiness from a loved one, avoid arguments | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २४ जुलै २०२३: प्रिय व्यक्तीकडून आनंद मिळेल, वादविवाद टाळावेत

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगते तुमची राशी? ...

काहीही मिळकत नसली तरीही गृहिणींनी भरावा आयटीआर; विश्वास बसणार नाही, असे आहेत फायदे - Marathi News | Housewives should file ITR even if they have no income; The benefits are unbelievable | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काहीही मिळकत नसली तरीही गृहिणींनी भरावा आयटीआर; विश्वास बसणार नाही, असे आहेत फायदे

कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा व्यवसाय न करणाऱ्या गृहिणीही आयकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल करू शकतात. ...

जयपूरला जातेय सांगून थेट पाकिस्तानात पोहचली; सीमा हैदरसारखीच अंजूची कहाणी - Marathi News | Now, Indian woman crosses Border for love, Anju goes to Pakistan to meet Facebook friend like Seema Haider | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयपूरला जातेय सांगून थेट पाकिस्तानात पोहचली; सीमा हैदरसारखीच अंजूची कहाणी

एकीकडे पाकिस्तानातून आलेली सीमा, सचिनच्या प्रेमात पडून चार मुलांसह नेपाळमार्गे नोएडाला पोहचली, तर दुसरीकडे ३५ वर्षीय अंजू राजस्थानच्या भिवाडीहून पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाला पोहचली. ...

ट्विटरची निळी चिमणी अखेर होणार भुर्रर्रर्र! ‘एक्स’ घेणार नव्या लोगोची जागा - Marathi News | twitter replaces bird logo with x new x dot com will redirect to twitter | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्विटरची निळी चिमणी अखेर होणार भुर्रर्रर्र! ‘एक्स’ घेणार नव्या लोगोची जागा

सोशल मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरची निळी चिमणी उडून जाणार आहे. ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदन दास देवी यांचे निधन - Marathi News | Former Rashtriya Swayamsevak Sangh Chief Minister Madan Das Devi passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदन दास देवी यांचे निधन

लहानपणापासूनच मदनदास देवी यांनी आपलं जीवन राष्ट्रसेवेसाठी आणि संघ कार्यासाठी व्यतीत केलं. ...

अथांग सागरातील ३ महिन्यांचा एकाकी थरार! - Marathi News | The lonely thrill of 3 months in the abyss | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अथांग सागरातील ३ महिन्यांचा एकाकी थरार!

टिमोथी लिंडसी शॅडोक हा ५५ वर्षांचा दर्यावर्दी आणि त्याची बेला नावाची कुत्री यांनी मे महिन्याच्या सुरुवातीला मेक्सिकोच्या किनाऱ्यावरून मासेमारी मारण्यासाठी समुद्रात बोट लोटली. ...

सह्याद्रीचा कडा ढासळतोय... आता तरी सावध व्हा! - Marathi News | The edge of Sahyadri is collapsing be careful now | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सह्याद्रीचा कडा ढासळतोय... आता तरी सावध व्हा!

निसर्गातील एकेक घटक आपण नष्ट करीत चाललो आहोत. ते तातडीने थांबविले पाहिजे, अन्यथा निसर्गचक्राबरोबर माळीण, तळिये, इर्शाळवाडी घडतच राहणार! ...