लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जयपूरला जातेय सांगून थेट पाकिस्तानात पोहचली; सीमा हैदरसारखीच अंजूची कहाणी - Marathi News | Now, Indian woman crosses Border for love, Anju goes to Pakistan to meet Facebook friend like Seema Haider | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयपूरला जातेय सांगून थेट पाकिस्तानात पोहचली; सीमा हैदरसारखीच अंजूची कहाणी

एकीकडे पाकिस्तानातून आलेली सीमा, सचिनच्या प्रेमात पडून चार मुलांसह नेपाळमार्गे नोएडाला पोहचली, तर दुसरीकडे ३५ वर्षीय अंजू राजस्थानच्या भिवाडीहून पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाला पोहचली. ...

ट्विटरची निळी चिमणी अखेर होणार भुर्रर्रर्र! ‘एक्स’ घेणार नव्या लोगोची जागा - Marathi News | twitter replaces bird logo with x new x dot com will redirect to twitter | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्विटरची निळी चिमणी अखेर होणार भुर्रर्रर्र! ‘एक्स’ घेणार नव्या लोगोची जागा

सोशल मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरची निळी चिमणी उडून जाणार आहे. ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदन दास देवी यांचे निधन - Marathi News | Former Rashtriya Swayamsevak Sangh Chief Minister Madan Das Devi passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदन दास देवी यांचे निधन

लहानपणापासूनच मदनदास देवी यांनी आपलं जीवन राष्ट्रसेवेसाठी आणि संघ कार्यासाठी व्यतीत केलं. ...

अथांग सागरातील ३ महिन्यांचा एकाकी थरार! - Marathi News | The lonely thrill of 3 months in the abyss | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अथांग सागरातील ३ महिन्यांचा एकाकी थरार!

टिमोथी लिंडसी शॅडोक हा ५५ वर्षांचा दर्यावर्दी आणि त्याची बेला नावाची कुत्री यांनी मे महिन्याच्या सुरुवातीला मेक्सिकोच्या किनाऱ्यावरून मासेमारी मारण्यासाठी समुद्रात बोट लोटली. ...

सह्याद्रीचा कडा ढासळतोय... आता तरी सावध व्हा! - Marathi News | The edge of Sahyadri is collapsing be careful now | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सह्याद्रीचा कडा ढासळतोय... आता तरी सावध व्हा!

निसर्गातील एकेक घटक आपण नष्ट करीत चाललो आहोत. ते तातडीने थांबविले पाहिजे, अन्यथा निसर्गचक्राबरोबर माळीण, तळिये, इर्शाळवाडी घडतच राहणार! ...

अग्रलेख: पैसे नको, पाणी द्या ! - Marathi News | agralekh Poor condition of farmers in Marathwada | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: पैसे नको, पाणी द्या !

जगायचं की मरायचं, असे दोनच पर्याय समोर असतील तर आपण  साहजिकच पहिला पर्याय निवडू. ...

बेचैनी, लाज-शरम.. काहीच कसे वाटत नाही? - Marathi News | special article by lokmat editorial board chairman vijay darda on Manipur Violence | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बेचैनी, लाज-शरम.. काहीच कसे वाटत नाही?

मणिपूरमध्ये दंग्यात बलात्कार हे जणू शस्त्र बनवले गेले आहे. एरवी छोट्या-छोट्या गोष्टींवर उसळणारा आक्रोश देशात का दिसत नाही? ...

शिंदे मुख्यमंत्री व्हावेत हे पक्षश्रेष्ठींना पटवून दिले! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Convinced the party leaders that Shinde should become the Chief Minister! Deputy Chief Minister Devendra Fadnavis' secret blast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे मुख्यमंत्री व्हावेत हे पक्षश्रेष्ठींना पटवून दिले! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

सत्ताबदलात मी मुख्यमंत्री होणार नाही हे मी ठरवले होते. ...

नोकरीची सुवर्ण संधी! सरकारी रुग्णालयात १४ हजार पदभरती - Marathi News | 14 thousand posts in government hospitals! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरीची सुवर्ण संधी! सरकारी रुग्णालयात १४ हजार पदभरती

राज्यातील सरकारी रुग्णालये, दंत महाविद्यालयांत १३ हजार ३९१ पदे रिक्त असून आयुर्वेद महाविद्यालयांत ८७६ पदे रिक्त आहेत. ...