आई म्हणाली 'बेवड्या', त्याने भिंतीवर आपटले डोके; नौदलातून बडतर्फ मुलाने जन्मदात्रीला घरातच संपवले नाशिक: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज... म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी सोलापुरातील समर्थ सहकारी बॅंकेवर 'आरबीआय'चे निर्बंध; ठेवीदारांचा बँकेबाहेर गोंधळ सुरु पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का? अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार? पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य "४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
कोरोना काळात 33 रुपयांवर असलेल्या शेअरने दिले बंपर रिटर्न्स. ...
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनविण्याचा प्रस्ताव कोणी दिलेला? यावर फडणवीस यांनी मी आणि एकनाथ शिंदे भेटलो तेव्हा हे सरकार आपल्या विचारांना पटणारे नाही, असे एकमत झाले. ...
...मात्र पोलिसांनी वेळीच सतर्क होत विरोधकांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. ...
आळंदी शहरात सहा ते सोळा वर्ष वयोगटातील मुला - मुलींचे डोळे येण्याची साथ पसरली ...
याप्रकरणी महिलेवर पोलिंसानी गुन्हा दाखल करत कारवाई केली. येथून जवळपास एक हजार चारशेची दारू जप्त केली. ...
रमाबेन प्रविणभाई धकाण कार्डियाक केंद्राच्या नवीन इमारतीचेही उद्घाटन यावेळी करण्यात आले. ...
सुरक्षारक्षक जगदीश रमेश जाधव (वय ३०, रा. जैताणे, ता. साक्री) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार जैताणे शिवारातून चाेरट्याने ६० हजार ३९२ रुपये किमतीची कॉपर केबल लंपास केली. ...
जंगल सफारीसह व्याघ्र पर्यटनाचा घेता येणार आनंद ...
वेकोलीच्या धोपटाळा कोळसा खाणीतील मातीचे ढिगारे पूरपरिस्थितीला कारणीभूत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. ...
निलंबनाच्या कालावधीत काेणतीही खासगी नाेकरी आणि व्यवसाय करता येणार नाही ...