लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पाणी तुंबल्याने घोडबंदर मार्ग व महामार्ग जाम  - Marathi News | Ghodbunder road and highway jammed due to inundation of water | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पाणी तुंबल्याने घोडबंदर मार्ग व महामार्ग जाम 

घोडबंदर मार्गवरील काजूपाडा व चेणे दरम्यान तसेच फाउंटन ते जुन्या टोल नाका दरम्यान मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले होते. ...

पैसे दुप्पट करुन देतो म्हणत साडेचार लाखास फसविले - Marathi News | Four and a half lakhs was cheated by saying that he would double the money | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पैसे दुप्पट करुन देतो म्हणत साडेचार लाखास फसविले

याप्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

घरफोड्या करणाऱ्या दाेन, सराईत गुन्हेगारांना अटक; चार वाहनांसह दागिने जप्त - Marathi News | House burglars, criminals arrested; Jewelery seized along with four vehicles | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरफोड्या करणाऱ्या दाेन, सराईत गुन्हेगारांना अटक; चार वाहनांसह दागिने जप्त

अधिक चाैकशी केली असता, चार गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. ...

मोठ्या पक्ष्यांच्या फक्त मोठ्या बाता, जनतेसाठी कुणी काही करत नाही, महादेव जानगरांची टीका  - Marathi News | Only big talk of big birds, no one does anything for the people, criticism of Mahadev Janagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोठ्या पक्ष्यांच्या फक्त मोठ्या बाता, जनतेसाठी कुणी काही करत नाही, महादेव जानगरांची टीका 

म्हणूनच जनतेत जनजागृती करण्यासाठी जनस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे रासपचे संस्थापक, अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले. ...

टॅक्सी चालकाच्या मुलाने विकेट मिळवली, विराट कोहलीने घट्ट मिठी मारली; पण मॅच थांबली, Video  - Marathi News | IND vs WI 2nd Test  Live Marathi : Virat Kohli hugged Mukesh Kumar when he picked his maiden Test wickets for India, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टॅक्सी चालकाच्या मुलाने विकेट मिळवली, विराट कोहलीने घट्ट मिठी मारली; पण मॅच थांबली, Video 

India vs West Indies 2nd Test  Live Marathi : भारताच्या पहिल्या डावातील ४३८ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजनेही चांगला खेळ केलेला पाहायला मिळतोय. ...

चार मंडळांत जणू 'ढगफुटी' तर नऊ मंडळांत 'अतिवृष्टी'; २४ तासांत जिल्ह्यात ५०.७ मिमी पावसाची नाेंद  - Marathi News | In four circles it is like cloudburst and in nine circles overflow 50.7 mm of rain in the district in 24 hours | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चार मंडळांत जणू 'ढगफुटी' तर नऊ मंडळांत 'अतिवृष्टी'; २४ तासांत जिल्ह्यात ५०.७ मिमी पावसाची नाेंद 

एकूणच सततच्या पावसामुळे जिल्ह्यावर पूरस्थितीचे संकट ओढवत दहा रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ...

७ महिन्यांत ८७ हजार जणांनी सोडले भारताचे नागरिकत्व; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले... - Marathi News | s jaishankar told over 87000 indians gave up citizenship till june this year in lok sabha parliament monsoon session 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७ महिन्यांत ८७ हजार जणांनी सोडले भारताचे नागरिकत्व; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले...

S Jayshankar Lok Sabha: भारतीयांनी नागरिकत्व सोडण्याबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत महत्त्वाची माहिती दिली. ...

काथरगाव पिंप्री येथील १५० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले - Marathi News | 150 citizens of Kathargaon Pimpri were shifted to safe place | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :काथरगाव पिंप्री येथील १५० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

संग्रामपूर : काथरगाव पिंप्री येथे लेंडी व पांडव नदीचा संगम आहे. त्यामुळे येथील नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. नदीकाठावरील ... ...

भिवंडी महानगरपालिकेच्या दुर्लक्षित कारभारामुळे गोपाळ नगर परिसरातील नागरिक हैराण, आमदार रईस शेख यांची घेतली भेट - Marathi News | Citizens of Gopal Nagar locality are worried due to the neglect of Bhiwandi Municipal Corporation, MLA Raees Shaikh was met | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी महानगरपालिकेच्या दुर्लक्षित कारभारामुळे गोपाळ नगर परिसरातील नागरिक हैराण, आमदार रईस शेख यांची घेतली भेट

येथील रहिवासी संकुलनातील नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे अनेक वेळा विनंती अर्ज करूनही मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर गोपाळ नगर रहिवासी संकुलनातील नागरिकांनी आमदार रईस शेख यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन शेख यांना दिले. ...