लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तुळजापुरात मोठी चोरी; तेलंगणाचे न्यायाधीश चोरट्यांचे लक्ष; कारमधून ५ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Five lakhs stolen from Telangana judge's car, who had come to visit Tulja Bhavani | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापुरात मोठी चोरी; तेलंगणाचे न्यायाधीश चोरट्यांचे लक्ष; कारमधून ५ लाखांचा ऐवज लंपास

याबाबत रात्री उशिरा तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ...

MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा - Marathi News | Heartbreaking Accident: Three Dead, Including Two Minor Sisters, After Bus Hits Bike in Madhya Pradesh Panna | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा

Madhya Pradesh Panna Accident News: मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात मंगळवारी सकाळी अष्टमीच्या दिवशी एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. ...

टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले... - Marathi News | Pakistan Team Against South Africa: Tata, bye bye...! Pakistan Lost in Asia Cup, Bill broke up with this player; Sam Ayub was removed from the team... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...

Pakistan Team Against South Africa: आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी घोषित करण्यात आलेल्या संघातून सॅम अयुबला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.  ...

गळ्यात मंगळसूत्र घालून गाणार...!; प्रसिद्ध गायकाने घेतलेला मोठा निर्णय, कारण वाचून व्हाल भावुक - Marathi News | Bollywood singer palash sen wear mother mangalsutra on singing performance | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गळ्यात मंगळसूत्र घालून गाणार...!; प्रसिद्ध गायकाने घेतलेला मोठा निर्णय, कारण वाचून व्हाल भावुक

सर्वांचा लाडका आणि लोकप्रिय गायक याने गळ्यात मंगळसूत्र घालून स्टेजवर गाणार अशी घोषणा केलेली. काय होतं यामागचं कारण? जाणून घ्या ...

अतिवृष्टीबाधित साडेचार हजार कुटुंबीयांच्या खात्यात आजपासून दहा हजार रुपये जमा होणार - Marathi News | Ten thousand rupees will be deposited in the accounts of four and a half thousand families affected by heavy rains from today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीबाधित साडेचार हजार कुटुंबीयांच्या खात्यात आजपासून दहा हजार रुपये जमा होणार

ativrushti madat अतिवृष्टीबाधित साडेचार हजार कुटुंबीयांच्या खात्यात मंगळवार, दि. ३० सप्टेंबरपासून दहा हजार रुपये मदत निधी जमा करण्यात येणार आहे. ...

'या' शेतकऱ्यांनाही मिळणार अनुदानित खते, नाशिकची पथदर्शी जिल्हा म्हणून निवड - Marathi News | Latest News Agricculture news Agristack to connect to IFMS system for subsidized fertilizers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' शेतकऱ्यांनाही मिळणार अनुदानित खते, नाशिकची पथदर्शी जिल्हा म्हणून निवड

Agriculture News : शेतकऱ्यांना अनुदानित खते आयएफएमएस (Intergrated Fertilizer Manegment System) प्रणालीवर विक्री केले जातात. ...

झेडपी शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत अडथळा; २५० शिक्षकांचे अर्ज उच्च न्यायालयात - Marathi News | pune news obstruction in the transfer process of ZP teachers; 250 teachers file applications in the High Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झेडपी शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत अडथळा; २५० शिक्षकांचे अर्ज उच्च न्यायालयात

सीईओ गजानन पाटील यांच्या सुनावणीनंतर याबाबत अंतिम निर्णय होणार असून, ७ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार ...

३० रुपयांचा शेअर आज १५% ने वधारला; टुटी-फ्रुटी बनवणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल - Marathi News | Share Market: Strong performance of the company that makes Tutti-Frutti; Shares worth just Rs 30 rose by 15% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३० रुपयांचा शेअर आज १५% ने वधारला; टुटी-फ्रुटी बनवणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Share Market: या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला. ...

प्लॉटसाठी पैसे दिले नाही म्हणून सासूची हत्या; क्रूर जावयाला न्यायालयाने सुनावली जन्मठेप - Marathi News | Murder of mother-in-law for asking for 'money for plot', not giving it; Court sentences cruel son-in-law to life imprisonment | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :प्लॉटसाठी पैसे दिले नाही म्हणून सासूची हत्या; क्रूर जावयाला न्यायालयाने सुनावली जन्मठेप

पत्नी अन् मेहुणीच्या मुलीला मारून केले होते गंभीर जखमी ...