लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'शंभर वर्षांत संघाने कधीही संविधान मान्य केले नाही.. ' काँग्रेस देणार संघाला संविधान भेट ! - Marathi News | 'In a hundred years, the RSS has never accepted the Constitution..' Congress will gift the Constitution to the RSS! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'शंभर वर्षांत संघाने कधीही संविधान मान्य केले नाही.. ' काँग्रेस देणार संघाला संविधान भेट !

मनुस्मृती नव्हे, संविधान देशाचे मार्गदर्शक : द्वेष सोडून बंधुभाव स्वीकारण्याचे आवाहन ...

IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा - Marathi News | India A vs Australia A 1st Unofficial ODI Shreyas Iyer And Priyansh Arya Scores Century IND A scores 413 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा

IPL मध्ये प्रितीच्या पंजाबच्या ताफ्यातून हवा करणाऱ्या तिघांनी केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर भारत 'अ' संघाने ऑस्ट्रेलिया 'अ' संघासमोर उभारली डोंगराऐवढी धावसंख्या ...

आधी करोना झाला, मग H1N1 आता हेपेटायटिस ए; आजार अभिनेत्रीची पाठच सोडेना, ICU मध्ये करावं लागलं दाखल - Marathi News | south actress devi chandana struggling with health issues after covid 19 and h1n1 now diagnosed with hepatitis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी करोना झाला, मग H1N1 आता हेपेटायटिस ए; आजार अभिनेत्रीची पाठच सोडेना, ICU मध्ये करावं लागलं दाखल

गेल्या ३-४ वर्षांपासून अभिनेत्रीला विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. सतत आजारी असल्याने अभिनेत्री रुपेरी पडद्यापासून लांब आहे. ही अभिनेत्री म्हणजे मल्याळम सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा देवी चंदना आहे. ...

लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये राहत होते सैफ-अमृता, लग्नानंतर अभिनेत्रीनं नावदेखील बदललं - Marathi News | Amrita Singh And Saif Ali Khan Wedding Actress Name Was Changed To Aziza Abu Jani And Sandeep Khosla Reveal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये राहत होते सैफ-अमृता, लग्नानंतर अभिनेत्रीनं नावदेखील बदललं

अमृता सिंगने तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेता सैफ अली खानशी १९९१ मध्ये लग्न केले होते. त्यावेळी त्या दोघांच्या वयात १२ वर्षांचे अंतर होते. ...

"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण - Marathi News | "Guruji said, 'We don't break teeth because our tongue is under our teeth'"; Modi recalls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

PM Modi On Rss 100 years: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंतच्या वाटचालीबद्दलच्या आठवणी सांगितल्या. ...

'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.." - Marathi News | Uddhav Thackeray read out an old letter from Chief Minister Fadnavis on the issue of demand for wet drought | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

Ola Dushkal: ओला दुष्काळाच्या मागणीच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे जुने पत्र वाचून दाखवलं ...

कोथरूडमध्ये रोज मारामाऱ्या, भांडणं, दहशत; चंद्रकांतदादा करतात काय? धंगेकरांचा सवाल - Marathi News | Fights, quarrels, terror happen every day in Kothrud What does Chandrakant patil do? ravindra dhangekar's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूडमध्ये रोज मारामाऱ्या, भांडणं, दहशत; चंद्रकांतदादा करतात काय? धंगेकरांचा सवाल

कोथरूड आणि गुन्हेगारी आता पुणेकरांना नवीन नाही आणि याच्यामध्ये जे पाठीशी घालतात ते राज्यकर्ते आहेत ...

Pune Rain: पुणे जिल्ह्यात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस, मावळात दुप्पट, गेल्या वर्षाच्या तुलनेत २५ टक्के कमी - Marathi News | Pune district receives 98 percent of average rainfall, double in Maval, 25 percent less than last year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस, मावळात दुप्पट, गेल्या वर्षाच्या तुलनेत २५ टक्के कमी

जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात जिल्ह्यात सरासरी ८६२ मिलिमीटर पावसाची नोंद केली जाते. यंदा प्रत्यक्षात ८५०.७ मीटर पाऊस झाला ...

Navratri २०२५: खंडे नवमीला कोल्हापुरातील अंबाबाईची भैरवी माता रूपात पूजा - Marathi News | Today, on the occasion of Navratri festival, on Khande Navami Shri Ambabai of Kolhapur is worshipped as Goddess Bhairavi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri २०२५: खंडे नवमीला कोल्हापुरातील अंबाबाईची भैरवी माता रूपात पूजा

दशमहा विद्या रूपातील ही पाचवी देवता ...