लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video - मम्मी-मम्मी... लेक ओरडत राहिली; फोटोच्या नादात महिला डोळ्यादेखत समुद्रात वाहून गेली - Marathi News | mumbai bandra bandstand woman drown and dead by giant wave video viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video - मम्मी-मम्मी... लेक ओरडत राहिली; फोटोच्या नादात महिला डोळ्यादेखत समुद्रात वाहून गेली

मुंबईतील वांद्रे येथे ही धक्कादायक घटना घडली. व्हिडीओमध्ये बँडस्टँडवर एक जोडपं आपल्या कुटुंबासोबत एन्जॉय करताना दिसत आहे, पण त्यानंतर जे घडतं ते भीतीदायक आहे. ...

पहिल्याच हिरोईनवर केली होती अक्षयने घाणेरडी कमेंट, बऱ्याच वर्षांनी अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | akshay kumar made dirty comment on first heroine actress shantipriya reveals ikke pe ikka fim experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच हिरोईनवर केली होती अक्षयने घाणेरडी कमेंट, बऱ्याच वर्षांनी अभिनेत्रीने केला खुलासा

मी शॉर्ट ड्रेस घातला होता कारण माझी भूमिका ही ग्लॅमरस होती. ...

क्राईम थ्रीलर... शिडीवरून गाठला सोन्याचा स्वर्ग - Marathi News | Crime Thriller... Reaching the golden heaven from the ladder in mumbai | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :क्राईम थ्रीलर... शिडीवरून गाठला सोन्याचा स्वर्ग

ग्राहक असल्याचे भासवत विनोद सिंग रूबाबात भल्यामोठ्या सराफी पेढीत प्रवेश करायचा. कुणाचे लक्ष नाही, असे पाहून पोटमाळ्यासारख्या जागेत लपायचे. ... ...

‘ईडी’च्या जाळ्यात जीएसटी; केंद्र सरकारचं नवं परिपत्रक काय सांगतय? - Marathi News | GST in the network of 'ED'; What is the central government's new circular saying? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘ईडी’च्या जाळ्यात जीएसटी; केंद्र सरकारचं नवं परिपत्रक काय सांगतय?

डीसारख्या बहुतांशी सरकारी यंत्रणा कोणत्या तरी कायद्याच्या आधारे स्थापन झालेल्या असतात, हे फार थोड्या लोकांच्या लक्षात येतं ...

इमारतींचे आरोग्य जपायचे कसे, स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये काय पाहाल? - Marathi News | How to maintain the health of buildings, what to look for in a structural audit? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :इमारतींचे आरोग्य जपायचे कसे, स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये काय पाहाल?

दोषांचा पाठपुरावा-निदान करून प्रभावी उपचार करणे गरजेचे असते, अन्यथा इमारत दुर्घटनांना आमंत्रणच ठरते. ...

कसोटी क्रिकेटमध्ये तयार होतोय नवीन भारतीय संघ; आता ५ खेळाडूंचे पुनरागमन होणं कठीण! - Marathi News | A new Indian team is being formed in Test cricket; Now it is difficult for 5 players to come back! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी क्रिकेटमध्ये तयार होतोय नवीन भारतीय संघ; आता ५ खेळाडूंचे पुनरागमन होणं कठीण!

यशस्वी जैस्वालच्या शानदार फलंदाजीने एक प्रकारे भविष्याचे संकेत दिले आहेत. ...

टोमॅटो महाग का झाला? भाव वाढला पण शेतकऱ्यांना होईना फायदा - Marathi News | Why did tomatoes become expensive? The price increased but the farmers benefited | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :टोमॅटो महाग का झाला? भाव वाढला पण शेतकऱ्यांना होईना फायदा

टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्यामुळे काही दिवसांपासून किरकोळ बाजारात ताे 150 ते 200 रुपये किलो झाला आहे. वाढलेल्या भावाचा शेतकऱ्यांना मात्र फार विशेष फायदा होताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या टोमॅटोला किलोमागे सरासरी 80 रुपये इतकाच भाव मिळत आहे.  ...

‘अ’ दर्जाकडून ‘ढ’ हाेण्याकडे महाराष्ट्र, कुठं नेऊन ठेवलाय शिक्षणाचा दर्जा? - Marathi News | From 'A' grade to 'D' grade, Maharashtra, where has the quality of education been taken? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘अ’ दर्जाकडून ‘ढ’ हाेण्याकडे महाराष्ट्र, कुठं नेऊन ठेवलाय शिक्षणाचा दर्जा?

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या कामगिरी श्रेणीकरण निर्देशांकामध्ये राज्यातील शैक्षणिक स्थितीचा आरसा दाखविण्यात आला असून, त्यातील आकडेवारी महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. ...

अक्षय कतरिनाच्या 'या' सिनेमात तब्बल 84 लाख लीटर पाणी वाया, '15 मिनिटांच्या सीनसाठी...' - Marathi News | akshay kumar and katrina kaif starrer film de dana dan climax scene wasted 84 lakhs litre water | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कतरिनाच्या 'या' सिनेमात तब्बल 84 लाख लीटर पाणी वाया, '15 मिनिटांच्या सीनसाठी...'

या एका सिनेमात निर्मात्यांनी पैसे नाही तर लाखो लीटर पाणी वाया घालवले होते.  ...