लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश - Marathi News | Centre approves 57 Kendriya Vidyalayas; Four districts of Maharashtra included in the list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश

धाराशिव, वाशिम, गडचिरोली, नंदुरबारची प्रतीक्षा संपणार? ...

टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे - Marathi News | Despite criticism and attacks, the RSS has never held any bitterness; Prime Minister Modi asserts: 'Nation First' is the RSS' principle that is important | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे

अनेकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका व हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता दाखविली नाही. ‘राष्ट्र प्रथम’ हे तत्त्व उराशी बाळगून संघ काम करत राहिला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले.  ...

शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार - Marathi News | America in big trouble due to shutdown; 7.50 lakh government employees are facing hardship | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

अनेक कार्यालये बंद केली जातील, काही तर कायमची बंद केली जाण्याच्या भीतीने देशवासीय चिंतेत आहेत. शटडाऊनमुळे शिक्षण, पर्यावरण व इतर सेवा विस्कळित होण्याची शक्यता आहे. ...

"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा - Marathi News | "An attack on Qatar is an attack on America we will not tolerate this anymore donald trump warns Israel PM Benjamin Netanyahu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा

Donald Trump US Qatar Agreement : ट्रम्प यांची कतारला सुरक्षेची हमी देणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी ...

भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही - Marathi News | Fire breaks out at a notebook manufacturing company warehouse in Mankoli Bhiwandi Fortunately no casualties | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही

लाखो रुपयांच्या वह्यांसह कागद, पुठ्ठा, कच्चा माल जळून खाक ...

"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र - Marathi News | sonam wangchuk arrest update wife gitanjali angmo letter to president murmu seeks his unconditional release | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र

Sonam Wangchuk Arrest Updates: आदिवासी या नात्याने तुम्ही लडाखच्या लोकांच्या भावना चांगल्या प्रकारे समजू शकता, असेही पत्रात लिहिले आहे. ...

महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल - Marathi News | huge recruitment in Maharashtra as many as 10309 candidates will join government services at once on October 4 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल

Jobs at Maharashtra Government : सर्वाधिक नियुक्त्या कोकण विभागातील असणार आहेत ...

महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम - Marathi News | Hotels, shops in Maharashtra will now remain open 24 hours; but restrictions on 'these' establishments remain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

Maharashtra shops hotels to remain open 24 hours: कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला सलग २४ तासांची साप्ताहिक सुटी देणे बंधनकारक ...

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख - Marathi News | Thane Municipal Corporation Deputy Commissioner of Encroachment Department Shankar Patole caught by ACB while accepting bribe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; आधी घेतलेले १० लाख

अतिक्रमण हटवण्यासाठी उपायुक्त शंकर पाटोळे यांनी केली होती ५० लाखांची मागणी ...