लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शरद पवारांनी लिहिलं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना पत्र - Marathi News | Sharad Pawar wrote a letter to Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी लिहिलं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना पत्र

राज्यातील शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावला जाणे ही महाराष्ट्राच्या गुणवत्तादायी शैक्षणिक परंपरेला गालबोट लावणारी बाब आहे असं पवारांनी म्हटलं. ...

बाप्पाची कृपा अन् पाेलिसांच्या प्रयत्नांनी मिळाले ७९ लाख; ज्येष्ठ व्यावसायिकाची भावना - Marathi News | 79 lakhs were received by the grace of the Father and the efforts of the police; The feeling of a senior professional | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप्पाची कृपा अन् पाेलिसांच्या प्रयत्नांनी मिळाले ७९ लाख; ज्येष्ठ व्यावसायिकाची भावना

ज्येष्ठाची घरफोडी होऊन त्यात डायमंड, सोन्याचांदीचे दागिने असा ९५ लाख १५ हजारांचा ऐवज चोरीला गेला होता ...

कारला वारंवार पाण्याने धूत असाल तर वेळीच व्हा सावधान, अन्यथा गाडीचं होईल असं नुकसान  - Marathi News | Car Washing Tips: If you frequently wash the car with water, be careful in time, otherwise the car will be damaged | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कारला वारंवार पाण्याने धूत असाल तर वेळीच व्हा सावधान, अन्यथा गाडीचं होईल असं नुकसान 

Car Washing Tips: आपली कार स्वच्छ ठेवणं हे आवश्यक आहे. मात्र वारंवार पाण्याने धुतल्याने कारचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कार धुण्यासाठी काही खबरदारी घेतली पाहिजे ...

Pune Police: ट्विटरच्या तक्रारीची दखल; लिफ्ट मागून तरुणीचा विनयभंग, नराधमाला अटक - Marathi News | Addressing Twitter complaints The man who molested the girl behind the lift was arrested for murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: ट्विटरच्या तक्रारीची दखल; लिफ्ट मागून तरुणीचा विनयभंग, नराधमाला अटक

नराधम आजारी असल्याचा बहाणा करून मुलींकडून लिफ्ट घेत तरुणींचा विनयभंग करत असे ...

अबब! मुंबईतील दोन एकर जमिनीला सोन्याचा भाव; किंमत तब्बल ७०४ काेटी रुपये - Marathi News | Gold price for two acres of land in Mumbai; The price is Rs 704 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबब! मुंबईतील दोन एकर जमिनीला सोन्याचा भाव; किंमत तब्बल ७०४ काेटी रुपये

ज्यांनी सदनिकांची नाेंदणी केली हाेती, त्यांचे पैसे परत करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. ...

फ्रान्समध्ये भारताचा डंका, आता UPI द्वारे पेमेंट करता येणार; 'या' ठिकाणापासून सुरुवात होणार - Marathi News | pm narendra modi france visit indians able to make payments through UPI It will start from eiffel tower | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्रान्समध्ये भारताचा डंका, आता UPI द्वारे पेमेंट करता येणार; 'या' ठिकाणापासून सुरुवात होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान भारताला मोठं यश मिळालंय. ...

तुमचे केस चाेरताेय ड्रॅगन! लाखाे नाेकऱ्यांवर गंडांतर; 'असे' हाेते नुकसान, वाचा - Marathi News | Massive hair trafficking in China from India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमचे केस चाेरताेय ड्रॅगन! लाखाे नाेकऱ्यांवर गंडांतर; 'असे' हाेते नुकसान, वाचा

केसांचा व्यापार संकटात; निर्यातीला बसला फटका ...

'तो मध्यरात्री घरी यायचा अन् वडिलांसोबत...' शिल्पाने सलमानसोबतच्या नात्यावर केला खुलासा - Marathi News | shilpa shetty revealed salman khan used to come to her house at midnight and drink with her dad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तो मध्यरात्री घरी यायचा अन् वडिलांसोबत...' शिल्पाने सलमानसोबतच्या नात्यावर केला खुलासा

शिल्पाचे वडील गेले तेव्हा सलमान ढसाढसा रडला होता. ...

Ahmednagar: अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | Policeman killed in collision with unknown vehicle | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Ahmednagar: अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात नाशिक-पुणे महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा शिवारात गुरुवारी (दि.१३)रात्री पावणे बाराच्या सुमारास झाला. ...