लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'मुंबई-गोवा महामार्गावर गणपतीपूर्वी एक लेन, तर दुसरी लेन डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार', रवींद्र चव्हाण यांनी दिली माहिती - Marathi News | 'On the Mumbai-Goa highway, one lane will be completed before Ganpati, while the second lane will be completed by December', Ravindra Chavan informed. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'मुंबई-गोवा महामार्गावर गणपतीपूर्वी एक लेन पूर्ण होणार, तर दुसरी लेन...',- रवींद्र चव्हाण

Mumbai-Goa Highway : गणपती पूर्वी मुंबई गोवा महामार्गाची एक लेन सुरक्षित वाहन चालविण्यासाठी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर दुसरी लेन ही डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. ...

हेमांगीने दिलाय म्हाडाच्या घराला रॉयल टच; पाहा तिच्या घराचे Inside photos - Marathi News | marathi actress Hemangi kavi gives royal touch to mahada house See inside photos of her house | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हेमांगीने दिलाय म्हाडाच्या घराला रॉयल टच; पाहा तिच्या घराचे Inside photos

Hemangi kavi:हेमांगीने घर सजवताना लहानातील लहान गोष्टीचाही विचार केला आहे. ...

मिस इंडिया मधु सप्रे कुठे आहे? 1 फोटोशूटने बर्बाद केलं करिअर, आता जगतंय असं आयुष्य, ओळखणं झालंय कठीण - Marathi News | Where is miss india madhu sapre 1 photoshoot with ex boyfriend milind soman destroyed career now lives in italy with husband namously | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मिस इंडिया मधु सप्रे कुठे आहे? 1 फोटोशूटने बर्बाद केलं करिअर, आता जगतंय असं आयुष्य, ओळखणं झालंय कठीण

देशाची पहिली सुपरमॉडल मधु सप्रे आताश: क्वचित एखाद्या फॅशन शो वा पेज थ्री पार्टीमध्ये दिसते. पण लोक तिला अजूनही विसरू शकलेले नाहीत. ...

Ajit Pawar: पुण्याच्या पालकमंत्रिपदी अजित पवारच हवे; राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मागणी - Marathi News | Ajit Pawar should be the Guardian Minister of Pune; Demand of Ajit Pawar group of NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: पुण्याच्या पालकमंत्रिपदी अजित पवारच हवे; राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मागणी

पुणे जिल्ह्यातील आमचे बलाबल लक्षात घेता अजित पवार यांना पालकमंत्री करावे ...

Alia Bhatt: ...अन् आलियाने उचलली पापाराझीची चप्पल, व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव - Marathi News | bollywood actress alia bhatt picks up paparazi chappal netizens appraises her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Alia Bhatt: ...अन् आलियाने उचलली पापाराझीची चप्पल, व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

आलिया भट्टच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव ...

PM नरेंद्र मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान, ठरले पहिले भारतीय पंतप्रधान - Marathi News | Narendra Modi, France's highest honor, became the first Indian Prime Minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM नरेंद्र मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान, ठरले पहिले भारतीय पंतप्रधान

फ्रान्स देशाकडून सर्वोच्च नागरी सन्मान भुषवण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय आहेत. ...

सीमेंट रोडचा मार, महावितरणमध्ये कार्यरत दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Hit by cement road, death of motorcyclist working in Mahavitaran | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सीमेंट रोडचा मार, महावितरणमध्ये कार्यरत दुचाकीस्वाराचा मृत्यू

रस्त्यावरील फलकाला धडकले वाहन, निंभीनजीक अपघात ...

Goa: सोने चोरी प्रकरण: आणखीन दोघांना सांगलीत पकडले, कार जप्त - Marathi News | Goa: Gold theft case: Two more nabbed in Sangli, car seized | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोने चोरी प्रकरण: आणखीन दोघांना सांगलीत पकडले, कार जप्त

Gold theft case: धावत्या रेल्वेतून सोने चोरी प्रकरणात  गोव्याच्या काेकण रेल्वे पोलिसांनी  महाराष्ट्रातील सांगली येथे  अतुल कांबळे (३९) व महेंद्र उर्फ महेश माने (३०) या दोघांच्या मुसक्या आवळल्या. ...

महिला तिच्यासाठी शोधतीये जोडीदार, शोधणाऱ्याला ती देणार 4 लाख रूपये; काय आहेत अटी? - Marathi News | Woman searching husband offers four lakh rupees to anyone who find good groom to her | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिला तिच्यासाठी शोधतीये जोडीदार, शोधणाऱ्याला ती देणार 4 लाख रूपये; काय आहेत अटी?

Partner For Lady: जे कुणी तिच्यासाठी जोडीदार शोधतील त्यांना ती चार लाख रूपये बक्षीस म्हणून देणार. इतकंच नाही तर महिलेने तिच्या जोडीदारासाठी काही अटीही ठेवल्या आहेत. ...