लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ओव्हरलोड वाहनांवर आरटीओ पथकाची भल्या पहाटे कारवाई; लाखोंचा दंड वसूल - Marathi News | Early morning action by RTO team on overloaded vehicles at Vaijapur; A fine of lakhs is levied | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ओव्हरलोड वाहनांवर आरटीओ पथकाची भल्या पहाटे कारवाई; लाखोंचा दंड वसूल

आरटीओ कार्यालयाच्या दोन वायूवेग पथकांनी पहाटे चार वाजता वैजापूर येथे धडक कारवाई केली. ...

खूशखबर! गेल्या 15 वर्षांत 41.5 कोटी भारतीय गरीबीच्या जोखडातून बाहेर पडले, एवढेच राहिले... - Marathi News | Good news! In the last 15 years, 41.5 crore Indians came out of the yoke of poverty | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर! गेल्या 15 वर्षांत 41.5 कोटी भारतीय गरीबीच्या जोखडातून बाहेर पडले, एवढेच राहिले...

2005 से 2021 च्या कालावधीतील ही आकडेवारी सुखावणारी आहे. जागतीक एमपीआय व्हॅल्यूजच्या आधारे ही माहिती समोर आली आहे. ...

Daund News: दौंड शहरात भरदिवसा घरफोडी; पावणेदोन लाखाचे दागिने लंपास - Marathi News | House burglary in broad daylight in Daund city; Jewels worth fifty two lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड शहरात भरदिवसा घरफोडी; पावणेदोन लाखाचे दागिने लंपास

या घरफोडीत सोन्या-चांदीच्या दागिने लंपास केल्याची घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली... ...

चिंताजनक! सातारा जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवरील पेरणी बाकी, पावसाची प्रतीक्षा - Marathi News | two lakh hectares of sowing remains to be done In Satara district, increasing concern | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चिंताजनक! सातारा जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवरील पेरणी बाकी, पावसाची प्रतीक्षा

पावसाची प्रतीक्षा कायम ...

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विकासासाठी ९७६ कोटी रूपयांची तरतूद : पालकमंत्री मंगल प्रभात लोढा - Marathi News | Provision of Rs 976 crores for the development of Mumbai suburban district says Guardian Minister Mangal Prabhat Lodha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विकासासाठी ९७६ कोटी रूपयांची तरतूद : पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

'प्रत्येक वॉर्डच्या क्षेत्रातील झोपडपट्टीतील मुलभूत सोयी सुविधांच्या विकासावर भर देणार'. ...

झोपडपट्टी परिसरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांविरुद्ध महापालिकेचे ऑपरेशन रुद्र  - Marathi News | Municipal Corporation's Operation Rudra against those who spread filth in the slum area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :झोपडपट्टी परिसरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांविरुद्ध महापालिकेचे ऑपरेशन रुद्र 

झोपडपट्टी परिसर स्वच्छ ठेवण्यासह अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.  ...

मुंबईत काँग्रेसचा एकदिवसीय मौन सत्याग्रह; काँग्रेस नेत्यांचा सहभाग - Marathi News | One-day silent satyagraha of Congress in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत काँग्रेसचा एकदिवसीय मौन सत्याग्रह; काँग्रेस नेत्यांचा सहभाग

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना खोट्या प्रकरणात अडकवून केंद्र सरकारने त्यांची खासदारकी रद्द केली. ...

रत्नागिरीच्या ईशानला आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड स्पर्धेत सुवर्णपदक - Marathi News | Gold medal to Ishan Satish Pednekar of Ratnagiri in International Olympiad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीच्या ईशानला आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड स्पर्धेत सुवर्णपदक

रत्नागिरी : रत्नागिरीचा सुपूत्र ईशान सतिश पेडणेकर याने अल अईन (यु.ए.इ.) येथे घेण्यात आलेल्या ३४ व्या इंटरनॅशनल बायोलाॅजी ऑलिंपियाड ... ...

पत्नीनेच केले अश्लील व्हिडीओ अपलोड; पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | The wife uploaded the obscene video; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पत्नीनेच केले अश्लील व्हिडीओ अपलोड; पोलिसांत गुन्हा दाखल

घटस्फोटाच्या मागणीस छोटूने नकार देताच पत्नीने छोटूच्या नावाने इन्स्टाग्रामला बनावट खाते सुरू केले. ...