लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

टोमॅटोच्या वाढत्या दराचा सुनील शेट्टीलाही बसला फटका, म्हणाला, 'आमच्याही घरात...' - Marathi News | sunil shetty talks about tomato prices says he is also affected due to inflation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टोमॅटोच्या वाढत्या दराचा सुनील शेट्टीलाही बसला फटका, म्हणाला, 'आमच्याही घरात...'

सुनील शेट्टीने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. ...

ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच केसाने गळा कापला; कार भाड्याने देणाऱ्या संचालकाची ६६ लाखांनी फसवणूक - Marathi News | He who believed cut his throat with a hair; 66 lakh fraud of a car rental director | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच केसाने गळा कापला; कार भाड्याने देणाऱ्या संचालकाची ६६ लाखांनी फसवणूक

Nagpur News परिचयातील व्यक्ती म्हणून एका चालकावर विश्वास ठेवणे कार रेंटल कंपनीच्या संचालकाला चांगलेच महागात पडले. एका आरोपीने त्यांच्याकडून पाच कार भाड्याने घेतल्या व त्या परस्पर गहाण ठेवत विश्वासघात केला. ...

आंदोलक म्हणाले, लोहखनिज वाहतूक बंद करा; पोलिसांचे पोस्टर, येथून निघून जा! - Marathi News | Protesters said, stop the transportation of minerals; Police pastor, get out of here! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आंदोलक म्हणाले, लोहखनिज वाहतूक बंद करा; पोलिसांचे पोस्टर, येथून निघून जा!

भरपावसात आविसंचे कार्यकर्ते रस्त्यावर : बोरी येथे आंदोलन ...

ईशा देओलचे वडील कोण?, मिळालं हे उत्तर, ऐकून सगळेच झाले हैराण - Marathi News | Who is Esha Deol's father? Everyone was shocked to hear this answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ईशा देओलचे वडील कोण?, मिळालं हे उत्तर, ऐकून सगळेच झाले हैराण

रिअ‍ॅलिटी शोचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

"वारस दिला नाही, मी तुला खल्लासच करतो"; पत्नीचा छळ, पतीसह दोघांवर गुन्हा! - Marathi News | Harassment of the wife, a crime against husband with both, solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"वारस दिला नाही, मी तुला खल्लासच करतो"; पत्नीचा छळ, पतीसह दोघांवर गुन्हा!

प्रियंका महेश मोरे ( वय ३०, रा. बुधवार पेठ, मिलींद नगर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...

अक्षय कुमारच्या 'OMG 2' मधून परेश रावल यांनी घेतला काढता पाय, कारण आले समोर - Marathi News | When paresh rawal revealed why he rejected the omg2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या 'OMG 2' मधून परेश रावल यांनी घेतला काढता पाय, कारण आले समोर

'OMG 2'चा टीझर रिलीज झाल्यापासून यात परेश रावल का नाहीत, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जातोय. ...

ही बर्बाद कंपनी खरेदी करण्याच्या रेसमध्ये अंबानी; बातमी येताच 80 पैशांच्या शेअरनं घेतली भरारी! - Marathi News | Ambani in race to buy the future enterprises company; As soon as the news came, the shares of 80 paise become rocket | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ही बर्बाद कंपनी खरेदी करण्याच्या रेसमध्ये अंबानी; बातमी येताच 80 पैशांच्या शेअरनं घेतली भरारी!

संबंधित कंपनीच्या खरेदीसाठी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलसह 3 कंपन्यांनी उत्सुकता दर्शवली आहे. ...

राजस्थानमध्ये रक्तरंजित थरार! न्यायायलात घेऊन जाताना गँगस्टरची हत्या, हल्लेखोर पसार - Marathi News | rajasthan gangster kuldeep jaghina shot dead bharatpur rajasthan crime bharatpur gang warss | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये रक्तरंजित थरार! न्यायायलात घेऊन जाताना गँगस्टरची हत्या, हल्लेखोर पसार

भाजप नेते किरपाल सिंह जगिना हत्येप्रकरणी गँगस्टर कुलदीप सिंह जगिना याला अटक करण्यात आली होती. ...

मला अद्याप विधानसभा अध्यक्षांची नोटीसच नाही - वैभव नाईक - Marathi News | I still don't have notice from Speaker, Information from Vaibhav Naik | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मला अद्याप विधानसभा अध्यक्षांची नोटीसच नाही - वैभव नाईक

शिवसेना पक्षातून बाहेर पडलेले आमदार अपात्र ठरतील ...