लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बीड जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे अन् राहील, धनंजय मुंडेंचा विश्वास - Marathi News | Beed district is and will remain of NCP's, Dhananjay Munde believes | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे अन् राहील, धनंजय मुंडेंचा विश्वास

जिल्हाभरात क्रेनने हार घालून, तर जेसीबीने फुले उधळून स्वागत ...

'शासन आपल्या दारी’पासून भाजप-राष्ट्रवादी दूर! शिंदे गटाने घेतला ताबा; फलकबाजीत वरचढ - Marathi News | BJP-nationalists away from shasan aapalya dari in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'शासन आपल्या दारी’पासून भाजप-राष्ट्रवादी दूर! शिंदे गटाने घेतला ताबा; फलकबाजीत वरचढ

पालकमंत्री दादा भुसे यांच्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रतिष्ठेचा झाला आहे. ...

उपायुक्ताकडे सापडली १ कोटी २८ लाखांची बेनामी संपत्ती; पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Pune 1 crore 28 lakh found at Deputy Commissioner A case has been filed against husband and wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उपायुक्ताकडे सापडली १ कोटी २८ लाखांची बेनामी संपत्ती; पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...

पुणेकर नेहाची भरारी; अमेरिकेत उंचावले भारताचे नाव, फोर्ब्सनेही केला सन्मान - Marathi News | Forbes Neha Narkhede : Neha Narkhede From Pune Rank Among Us 100 Richest Self-made Women | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुणेकर नेहाची भरारी; अमेरिकेत उंचावले भारताचे नाव, फोर्ब्सनेही केला सन्मान

Forbes Neha Narkhede : फोर्ब्सने अमेरिकेतील श्रीमंत महिलांच्या यादीत मराठमोळ्या नेहा नारखेडेचा समावेश केला आहे. ...

IND vs WI 1st Test : यशस्वी जैस्वालची फिफ्टी; नोंदवले ४ मोठे विक्रम, रोहितसोबत १७ वर्षांनंतर केला मोठा पराक्रम - Marathi News | IND vs WI 1st Test Live updates Marathi : Fifty on Test debut for Yashasvi Jaiswal, Rohit Sharma and Yashasvi   becomes the first Indian pair to stitch a century opening partnership in Tests in West Indies after 17 years  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वालची फिफ्टी; नोंदवले ४ मोठे विक्रम, रोहितसोबत १७ वर्षांनंतर केला मोठा पराक्रम

India vs West Indies 1st Test Live : भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजवलेले पाहायला मिळतेय. ...

जगातील सर्वात मोठा लोकशाही देश सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य नाहीय; मोदींनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | The world's largest democracy is not a permanent member of the UNSC; PM narendra Modi expressed his displeasure before France Tour | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात मोठा लोकशाही देश सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य नाहीय; मोदींनी व्यक्त केली नाराजी

युएनएससीमध्ये अमेरिका, चीन, फ्रान्स, रशिया आणि ब्रिटेन हे स्थायी सदस्य आहेत. भारताला या परिषदेत काही वेळा गैर स्थायी सदस्य म्हणून स्थान मिळाले आहे. ...

मर्जरनंतर HDFC बँकेनं कोट्यवधी ग्राहकांना दिली आनंदाची बातमी, आता मिळणार खास फायदा! - Marathi News | After the merger, HDFC Bank gave happy news to millions of customers hdfc bank onboards one lakh customers and 1. 7 lakh merchants with digital rupee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मर्जरनंतर HDFC बँकेनं कोट्यवधी ग्राहकांना दिली आनंदाची बातमी, आता मिळणार खास फायदा!

या शहरांमध्ये मिळेल ई-रुपी सुविधा... ...

बीएसयुपी योजनेत भाजप नगरसेविका व तिच्या कुटुंबीयांनी मिळवली २ दुकान व ३ सदनिका - Marathi News | BJP corporator and her family got 2 shops and 3 flats in BSUP scheme | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बीएसयुपी योजनेत भाजप नगरसेविका व तिच्या कुटुंबीयांनी मिळवली २ दुकान व ३ सदनिका

एकाच रेशनकार्ड वर मंजूर केले गेल्याचे माहिती अधिकारात उघडकीस आले आहे.  ...

भाईंदरमध्ये चोरट्यांनी पाच दुकाने फोडली - Marathi News | Thieves broke into five shops in Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये चोरट्यांनी पाच दुकाने फोडली

भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. ...