लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चंद्रयान-2 च्या अपयशाने ISRO प्रमुख भावूक, पीएम मोदींनी दिला होता धीर; तो Video व्हायरल... - Marathi News | Chandrayaan-3 Moon Mission Launch : Chandrayaan-2 failure made ISRO chief cry, PM Modi gave courage; Video Viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान-2 च्या अपयशाने ISRO प्रमुख भावूक, पीएम मोदींनी दिला होता धीर; तो Video व्हायरल...

Chandrayaan-3 Moon Mission Launch : 2019 मध्ये चंद्रयान-2 च्या अपयशामुळे ISRO प्रमुख भावूक झाले होते, तेव्हा PM मोदींनी मिठी मारुन त्यांना धीर दिला होता. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रयान-३साठी इस्त्रोला पाठवल्या शुभेच्छा; चंद्रयान-२ बद्दलही केला उल्लेख - Marathi News | PM Narendra Modi sends greetings to ISRO for Chandrayaan 3; Chandrayaan 2 was also mentioned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रयान-३साठी इस्त्रोला पाठवल्या शुभेच्छा; चंद्रयान-२ बद्दलही केला उल्लेख

चंद्रयान-३च्या उड्डाणाआधी देशभरातून अनेक राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू, नागरिक शुभेच्छा देत आहेत. ...

भर पावसात फिरणाऱ्या डिलिव्हरी बॉयसाठी तरूणाचं जबरदस्त काम, रस्त्यात सुरू केलं रिलॅक्स स्टेशन - Marathi News | Social media content creator Siddhesh Lokare creates relax station for delivery agents working | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भर पावसात फिरणाऱ्या डिलिव्हरी बॉयसाठी तरूणाचं जबरदस्त काम, रस्त्यात सुरू केलं रिलॅक्स स्टेशन

Relax Station For Delivery Agent : डिलिव्हरी बॉयसाठी एक तरूण सध्या फारच चांगलं काम करत आहे. सिद्धेश लोकरे असं या तरूणाचं नाव असून तो एक कंटेंट क्रिएटर आहे. त्याने या डिलिव्हरी बॉयसाठी एक छोटसं रिलॅक्स स्टेशन सुरू केलं आहे. ...

रेशन दुकानात धान्यासोबत आता मिळणार रोपटे, पुरवठा विभागातर्फे 'एक कुटुंब एक झाड' मोहीम - Marathi News | Saplings will now be available along with grains in ration shops | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रेशन दुकानात धान्यासोबत आता मिळणार रोपटे, पुरवठा विभागातर्फे 'एक कुटुंब एक झाड' मोहीम

कोल्हापूर जिल्ह्यात ५ लाखांवर शिधापत्रिका ...

Solapur: रानभाज्या महोत्सवाचा सोलापूर पॅटर्न राज्यभरात, राज्य शासनाचा आदेश - Marathi News | Solapur: Solapur pattern of vegetable festival across the state, order of state govt | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रानभाज्या महोत्सवाचा सोलापूर पॅटर्न राज्यभरात, राज्य शासनाचा आदेश

Solapur: सोलापूर जिल्हा परिषदेत गतवर्षी दोन दिवस रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा अहवाल उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक सचिन चवरे यांनी शासनास सादर केला होता. ...

झंडा ऊँचा रहे हमारा; Chandrayaan-3 साठी अक्षय कुमार, सुनील शेट्टीकडून ISRO ला शुभेच्छा! - Marathi News | akshjay kumar sunil shetty anupam kher gave Best wishes to ISRO for for Chandrayaan-3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झंडा ऊँचा रहे हमारा; Chandrayaan-3 साठी अक्षय कुमार, सुनील शेट्टीकडून ISRO ला शुभेच्छा!

बॉलिवूड इंडस्ट्रीतूनही अनेक कलाकारांनी ट्वीट करत चंद्रयान 3 च्या यशासाठी प्रार्थना केली आहे. ...

शासनाने ऊस दर नियंत्रण मंडळ केले दुबळे, ऊस उत्पादकांसाठी लढणाऱ्यांनाच दिला डच्चू - Marathi News | Raju Shetty, Sadabhau Khot and Raghunath Patil were removed from the Sugarcane Rate Control Board | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शासनाने ऊस दर नियंत्रण मंडळ केले दुबळे, ऊस उत्पादकांसाठी लढणाऱ्यांनाच दिला डच्चू

राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि रघुनाथ पाटील यांना ऊस दर नियंत्रण मंडळातून वगळले ...

'एवढे लांब पाय असतील तर..'; प्रियदर्शनीच्या बीचवरील 'त्या' फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट - Marathi News | marathi actress Priyadarshini Indalkar beach photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एवढे लांब पाय असतील तर..'; प्रियदर्शनीच्या बीचवरील 'त्या' फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

Priyadarshini Indalkar: प्रियदर्शनीने बीचवरचा फोटो शेअर केला असून या फोटोवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. ...

Hyundai च्या 'या' कारवर मिळतेय 30,000 रुपयांपर्यंतची मोठी सूट! - Marathi News | hyundai discount offer july 2023 grand i10 nios upto rs 38000 off | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai च्या 'या' कारवर मिळतेय 30,000 रुपयांपर्यंतची मोठी सूट!

जाणून घेऊया काय आहे, या कारची खासियत? ...