लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्लास्टर पडून आईचा मृत्यू, ४ मुली जखमी; भाईंदरमध्ये पहाटे घडली घटना - Marathi News | Mother dies, 4 daughters injured in falling plaster; The incident took place in Bhayander in the early hours of the morning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्लास्टर पडून आईचा मृत्यू, ४ मुली जखमी; भाईंदरमध्ये पहाटे घडली घटना

या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलास सव्वाआठ वाजता मिळाली. ...

दुबार पेरणीने महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत; राज्यात केवळ ५९ टक्केच पेरण्या - Marathi News | Farmers in trouble due to double sowing; Only 59 percent sowing in the Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुबार पेरणीने महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत; राज्यात केवळ ५९ टक्केच पेरण्या

राज्यात आतापर्यंत केवळ ५९ टक्केच पेरण्या झाल्या असल्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, तसेच विदर्भातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ...

"हॅलो मी देव आहे, स्वर्गाच्या बँकेत पैसे जमा करा..."; 6 वर्षात महिलेकडून लुटले 2.76 कोटी - Marathi News | hello i am god deposits money at bank of heaven scammer poses god loots crores from woman spain | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"हॅलो मी देव आहे, स्वर्गाच्या बँकेत पैसे जमा करा..."; 6 वर्षात महिलेकडून लुटले 2.76 कोटी

वृद्ध महिलेला देवाने फोन केला आणि तिची सेविंग आपल्या स्वर्गातील चर्चमध्ये जमा करायला सांगितली. महिला देवाला या गोष्टीसाठी नाही म्हणू शकली नाही.  ...

मुख्यमंत्र्यांचाच अंतिम निर्णय असल्याने अर्थ खात्याची काळजी नाही : दिपक केसरकर - Marathi News | The Finance Department is not concerned as the Chief Minister has the final decision: Deepak Kesarkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मुख्यमंत्र्यांचाच अंतिम निर्णय असल्याने अर्थ खात्याची काळजी नाही"

दीपक केसरकर यांनी नवीन खाते वाटपावर भाष्य केले... ...

पुणे जिल्ह्यात श्री श्री रविशंकर शाळेसह १६ अनधिकृत शाळा; ४ शाळांविरुद्ध एफआयआर दाखल - Marathi News | 16 unofficial schools including Sri Sri Ravi Shankar School in Pune District; FIR lodged against 4 schools | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात श्री श्री रविशंकर शाळेसह १६ अनधिकृत शाळा; ४ शाळांविरुद्ध एफआयआर दाखल

जिल्ह्यात १६ शाळा अनधिकृत आहेत. ५ शाळांना शासन मान्यता नाही,... ...

Nashik: नाशिकला आज शासन आपल्या दारी - Marathi News | Nashik: Government is at your door to Nashik today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला आज शासन आपल्या दारी

Nashik: राज्य शासनाचा शासन आपल्या दारी हा उपक्रम आज शनिवारी सकाळी ११ वाजता डोंगरे वसतिगृह मैदानावर होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार उपस्थित राहणार आहे. ...

मोठी बातमी! टाटाच्या ग्राहकांना मिळणार स्वस्त वीज; दर ३० टक्क्यांनी होणार कमी - Marathi News | Tata customers will get cheaper electricity; The rate will be reduced by 30 percent, the bill will be reduced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! टाटाच्या ग्राहकांना मिळणार स्वस्त वीज; दर ३० टक्क्यांनी होणार कमी

टाटा पॉवरने २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे पंचवार्षिक वीज दर निश्चितीसाठी प्रस्ताव दाखल केला होता. ...

Pune Crime: सहकारनगरमधील गाड्या तोडफोडप्रकरणी १९ जणांवर मोक्का - Marathi News | 19 persons arrested in case of car vandalism in Sahakarnagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहकारनगरमधील गाड्या तोडफोडप्रकरणी १९ जणांवर मोक्का

एकोणीस आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली... ...

Nashik: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाशकात जल्लोषात स्वागत - Marathi News | Nashik: Deputy Chief Minister Ajit Pawar welcomed in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाशकात जल्लोषात स्वागत

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे आज सकाळी नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांच्या स्वागतासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. ...