लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ठाकरेंपेक्षा शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साही वातावरण - नीलम गोऱ्हे  - Marathi News | More enthusiastic atmosphere among Shinde group activists than Thackeray - Neelam Gorhe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाकरेंपेक्षा शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साही वातावरण - नीलम गोऱ्हे 

कार्यकर्त्यांवर कोणतेही दडपण नसल्याने इकडे अगदीच प्रसन्न वातावरण असल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.  ...

‘जस्सी’ फेम मोना सिंहने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाली, “मी ऑडिशन देण्यासाठी...” - Marathi News | jassi jaisi koi nahi fame actress mona singh shared casting couch experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘जस्सी’ फेम मोना सिंहने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाली, “मी ऑडिशन देण्यासाठी...”

प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला 'तो' प्रसंग, म्हणाली, "त्या परिस्थितीतून..." ...

लग्झरी बसच्या टूलकीटचे झाकन उघडले अन् दुचाकीस्वार तलाठ्याचा जागेवरच मृत्यू - Marathi News | Toolkit lid of luxury bus opens and Talatha dies on the spot | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लग्झरी बसच्या टूलकीटचे झाकन उघडले अन् दुचाकीस्वार तलाठ्याचा जागेवरच मृत्यू

दुचाकीस्वार तलाठी निळकंठ थोरात यांना जबर झटका बसताच ते दुचाकीवरून खाली कोसळले. ...

आजही या मंदिरात समुद्र मंथनातील कलश असल्याचा केला जातो दावा, वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Interesting story of Candi Sukuh temple Indonesia where amrit kalash and unique shivling found in bronze cup | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आजही या मंदिरात समुद्र मंथनातील कलश असल्याचा केला जातो दावा, वाचून व्हाल अवाक्...

Candi sukuh temple Indonesia : तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मुस्लिम देश इंडोनेशियातील एका मंदिरात हे समुद्र मंथनातून निघालेलं अमृत कलश आहे अशी मान्यता आहे.  ...

PMAY मधून सामान्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी मानले PM मोदींचे आभार - Marathi News | CM Eknath Shinde thanked PM Modi for the decision to bring relief to the common man through PMAY yojana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PMAY मधून सामान्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी मानले PM मोदींचे आभार

मुंबई क्षेत्रात उत्पन्नाचा निकष 3 लाखांवरून 6 लाख रूपये केल्याचा केंद्राचा निर्णय ...

‘जीएस कॉलेज’च्या माजी प्राचार्यांसह शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been filed against the former principal and teachers of GS College | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘जीएस कॉलेज’च्या माजी प्राचार्यांसह शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल

प्राध्यापकाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा : कराळेंच्या घरात रक्ताचे डाग कसे? ...

'मणिपूर जळाले, युरोपियन संसदेतही चर्चा झाली, पंतप्रधान मोदी एक शब्दही बोलले नाहीत,' राहुल गांधींनी केला हल्लाबोल - Marathi News | latest news manipur burnt discussion in eu parliament also pm narendra modi did not say a word rahul gandhi congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मणिपूर जळाले, युरोपियन संसदेतही चर्चा झाली, पंतप्रधान मोदी एक शब्दही बोलले नाहीत,' राहुल गांधींनी केला हल्लाबोल

युरोपीय संसदेत मणिपूरच्या स्थितीबाबत ठराव आणल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

माल वाहतुकीतून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कमविले ४५७ कोटी - Marathi News | Nagpur division of Central Railway earned 457 crores from freight transportation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माल वाहतुकीतून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कमविले ४५७ कोटी

तिकिट तपासणीतून ३ कोटी, ७५ लाख : जून महिन्याच्या उत्पन्नाचा सर्वोच्च आकडा ...

वाठोड्यात होणार ३४५ बेडचे 'मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल', जागा देण्यास नासुप्रची मंजुरी - Marathi News | 345 Bed Multispeciality Hospital at Wathoda, Nagpur Improvement Trust approval for allotment of land | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाठोड्यात होणार ३४५ बेडचे 'मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल', जागा देण्यास नासुप्रची मंजुरी

विस्तृत प्रकल्प अहवाल तयार  ...