खताची लिंकिंग करणाऱ्या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्यासाठी तात्काळ व्हॉट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. ...
कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने तक्रारी स्विकारणे व तक्रारीचे निवारण होण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर टोल फ्री नंबर उपलब्ध करुन देण्याची सूचना नुकत्याच विभागस्तरीय बैठकीत करण्यात आली हाेती. ...
भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोमवारी रात्री सर्वत्र प्रसारित झाल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ...
मूर्तिजापुरातील प्रतीकनगरात राहणाऱ्या अरुणा सुजय शेंदुरकर (४०) यांच्या तक्रारीनुसार, २०१० मध्ये सुजय उत्तमराव शेंदुरकर रा.हातोला ता.दारव्हा जि.यवतमाळ याच्यासोबत त्यांचे लग्न झाले असून, त्याच्यापासून त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. ...