लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जिल्हा रूग्णालयात रुग्णांकडून पैसे घेतले; सफाईगार महिला निलंबित - Marathi News | received money from patients in district hospital cleaner women suspended | Latest beed News at Lokmat.com

बीड :जिल्हा रूग्णालयात रुग्णांकडून पैसे घेतले; सफाईगार महिला निलंबित

ही कारवाई डॉ. सुरेश साबळे यांनी मंगळवारी रात्री उशिरा केली. ...

वर्धा -बल्लारपूर मार्गावरील ट्रॅकची गिट्टी वाहून गेली; रेल्वे वाहतूक विस्कळीत - Marathi News | ballast of track on wardha ballarpur route washed away railway traffic disrupted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्धा -बल्लारपूर मार्गावरील ट्रॅकची गिट्टी वाहून गेली; रेल्वे वाहतूक विस्कळीत

निझामुद्दीन हैदराबाद एक्सप्रेससह अनेक गाड्या अडल्या ...

बारसू आंदोलनकर्त्यांनी घेतली पालकमंत्री उदय सामंतांची भेट; बैठकीत नेमके काय झाले?  - Marathi News | shiv sena shinde group uday samant reaction over meeting with barsu refinery project agitator | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारसू आंदोलनकर्त्यांनी घेतली पालकमंत्री उदय सामंतांची भेट; बैठकीत नेमके काय झाले? 

बारसू रिफायनरीविरोधात असलेल्या काही आंदोलकांनी उदय सामंत यांची भेट घेतली. ...

नवी राजवट ही काळजी करण्यासारखी: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव - Marathi News | new regime is something to worry about says senior social activist dr baba adhav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवी राजवट ही काळजी करण्यासारखी: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव

-अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट तर्फे भूषण पुरस्कार प्रदान सोहळा. ...

पुण्याला २१ टीएमसी पाणी  द्यावे; रविंद्र धंगेकरांची मागणी - Marathi News | 21 tmc of water should be given to pune ravindra dhangekar demand in assembly monsoon session 2023 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला २१ टीएमसी पाणी  द्यावे; रविंद्र धंगेकरांची मागणी

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्याबाबतचा तारांकित प्रश्न सदस्य रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला. ...

उद्याचा दिवस राखून ठेवा! भारत पाकिस्तानला भिडणार; कुठे, कधी पाहता येणार क्रिकेट मॅच? - Marathi News | India A vs Pakistan A emerging teams asia cup 2023 Cricket match: Save for tomorrow! India to face Pakistan; Where and when can you watch a cricket match? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उद्याचा दिवस राखून ठेवा! भारत पाकिस्तानला भिडणार; कुठे, कधी पाहता येणार क्रिकेट मॅच?

India A vs Pakistan A Cricket match: उद्याचा दिवस राखून ठेवा, पाकिस्तानची नांगी ठेचण्याची आणखी एक संधी भारतीय संघाकडे चालून आली आहे. ...

अतिवृष्टीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये  उद्या बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | Due to heavy rain, all schools, colleges in Chandrapur district will be closed tomorrow, according to the order of the Collector | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अतिवृष्टीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये  उद्या बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालय व महाविद्यालयांना १९ जुलै २०२३ रोजीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ...

भाईंदरमध्ये भाजपाची टिफिन बैठक - Marathi News | Tiffin meeting of BJP in Bhayandar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाईंदरमध्ये भाजपाची टिफिन बैठक

मीरा भाईंदर भाजपच्या वतीने भाईंदरच्या रीना मेहता महाविद्यालयात संवाद व टिफिन बैठकचे आयोजन करण्यात आले होते.  ...

भाजपच्या सोमैयांच्या प्रतिमेला जोडे मारत पुतळा जाळला - Marathi News | agitation against kirit Somaiya in mira road | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाजपच्या सोमैयांच्या प्रतिमेला जोडे मारत पुतळा जाळला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक यांनी भाईंदर पूर्वेला सोमया यांचा प्रतिमात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत पुतळा जाळला. ...