भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय... चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
केरळमधील शाळांनी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी नवीन व्यवस्था केली असून, यात आता कोणताही विद्यार्थी ‘बॅकबेंचर’ राहणार नाही. ...
खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर केलेल्या टीकेनंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम चांगलेच भडकले. उद्धव ठाकरेंकडून सतत केल्या जाणाऱ्या एका विधानावर बोट ठेवत त्यांनी राऊतांना उलट सवाल केला. ...
स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूती विभागात मंगळवारी रात्री जन्मलेले बाळ मृत घोषित केले व ते नातेवाइकांकडे सुपूर्द केले. ...
India Vs China: भारताच्या सागरी सीमेबाहेर होते परंतु विशेष आर्थिक क्षेत्राच्या (ईईझेड)च्या अगदी जवळ होते. ...
राज्यातील काही तालुका अधिकाऱ्यांनी हे उतारे अपलोड केलेले नसल्याने संबंधित शेतकऱ्यांचे अर्ज नाकारले होते. या योजनांमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर लाभ देण्यात येत असल्याने या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. ...
सार्वजनिक तसेच खासगी प्रवासी वाहनांबाबतच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. ...
पहिल्या टप्प्यात मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे ५० हजार झाडे लावण्याचे काम सुरू झाले आहे. ...
सीईटी सेलने इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या कॅप प्रवेश प्रक्रियेला २८ जूनपासून सुरुवात केली. त्याची मुदत मंगळवारी ८ जुलैला संपुष्टात आली. ...
केंद्रीय मंडळाच्या मुंबई महामंडळाला सूचना; समिती करणार शिफारसी ...
पाकिस्तानला येत्या चार वर्षांत १०० अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ८.४ लाख कोटी रुपयांचं विदेशी कर्ज चुकवायचं आहे. त्याचवेळी जुलै २०२५पर्यंत पाकिस्तानला विदेशी कर्ज आणि व्याज मिळून तब्बल ३०.३५ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे २.५६ लाख कोटी रुपये फेडायचे आहेत. ...