लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Maharashtra: D.Ed कडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ, पहिल्या फेरीअखेर राज्यभरात केवळ ४ हजार प्रवेश - Marathi News | Students turned their backs on D.Ed., only 4 thousand admissions across the state at the end of the first round | Latest pune News at Lokmat.com

पुणे :D.Ed कडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ, पहिल्या फेरीअखेर राज्यभरात केवळ ४ हजार प्रवेश

राज्यातील विविध जिल्ह्यांतील अध्यापक विद्यालयात पहिल्या फेरीअखेर केवळ ३ हजार ९४७ विद्यार्थ्यांनी डी.एड्.ला प्रवेश घेतला आहे... ...

इर्शाळवाडी इथं शोधकार्य युद्धपातळीवर; मुख्यमंत्री शिंदेंसह ४ मंत्री घटनास्थळी - Marathi News | Raigad Irshalwadi Landslide: Search at Irshalwadi on war footing; Chief Minister Shinde along with 4 ministers at the spot | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इर्शाळवाडी इथं शोधकार्य युद्धपातळीवर; मुख्यमंत्री शिंदेंसह ४ मंत्री घटनास्थळी

Raigad Irshalwadi Landslide: बचाव कार्यास प्राधान्य देताना युद्ध पातळीवर मदत कार्य करण्यात येईल, आदिवासी पाड्यावरील दरड कोसळलेली घटना वेदनादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली ...

१५ दिवसांअगोदर सीए झाली अन् भविष्याची स्वप्ने गाडीखाली चिरडली - Marathi News | CA happened before 15 days and future dreams were crushed under the car | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१५ दिवसांअगोदर सीए झाली अन् भविष्याची स्वप्ने गाडीखाली चिरडली

ऐन मुलाखतीच्या दिवशीच काळाचा घाला : २४ वर्षीय तरुणीला व्हॅनने ५० फूट नेले फरफटत ...

८० लोकांना बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश; अमित शाह यांचा एकनाथ शिंदेंना फोन - Marathi News | Rescue team succeeds in evacuating 80 people of Raigad Irshalwadi Landslide Incident ; Amit Shah's call to Eknath Shinde | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :८० लोकांना बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश; अमित शाह यांचा एकनाथ शिंदेंना फोन

सदर घटनेची दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील घेतली आहे. ...

Irshalwadi Landslide: ‘खूप पाऊस पडला, डोंगर कोसळला, त्याच्याखाली माझी…’ आजींना शोक अनावर - Marathi News | 'It rained a lot, the mountain collapsed, under it, my...' Grandmother mourned | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘खूप पाऊस पडला, डोंगर कोसळला, त्याच्याखाली, माझी…’ आजींना शोक अनावर

Raigad Irshalwadi Landslide Incident: इर्शाळवाडी येथे डोंगराचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमावणाऱ्या आजीबाईंनी काल रात्री काय घडलं, त्या प्रसंगाचा भयावह अनुभव कथन केला आहे.  ...

दीपिकामुळे शाहरुखच्या हातून गेला पद्मावत; 'या' एका अटीमुळे अलाउद्दीन खिलजीची भूमिका पडली रणवीरच्या पदरात - Marathi News | shahrukh khan was going to play the role of khilji in the movie padmaavat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकामुळे शाहरुखच्या हातून गेला पद्मावत; 'या' एका अटीमुळे रणवीरची झाली सिनेमात एन्ट्री

Padmaavat: पदमावत या सिनेमामध्ये प्रथम शाहरुख खान अलाउद्दीन खिलजी याची भूमिका साकारणार होता. मात्र, ऐनवेळी दीपिकाने ठेवलेल्या अटीमुळे त्याला हा सिनेमा सोडावा लागला. ...

Irshalwadi Raigad News आई, बाबा, भाऊ नाय...कोण नाय राहिला: इर्शाळवाडी दुर्घटनेतील पीडितांचा आक्रोश - Marathi News | Raigad Irshalwadi Landslide:, No mother, no father, no brother... no one left: Irshalwadi tragedy victims cry | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Irshalwadi Raigad News आई, बाबा, भाऊ नाय...कोण नाय राहिला: इर्शाळवाडी दुर्घटनेतील पीडितांचा आक्रोश

Raigad Irshalwadi Landslide: रात्री ११ वाजता ही घटना घडल्यानंतर जवळपासच्या गावातील तरूण मदतीसाठी धावले. ...

भीषण! थार-डंपरचा अपघात पाहणाऱ्या लोकांना जॅग्वार कारने चिरडलं; 9 जणांचा मृत्यू, 15 जखमी - Marathi News | ahemdabad road accident iskcon bridge jaguar car updates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण! थार-डंपरचा अपघात पाहणाऱ्या लोकांना जॅग्वार कारने चिरडलं; 9 जणांचा मृत्यू, 15 जखमी

जॅग्वार कारने नऊ जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. ...

खारघर उष्माघात प्रकरणी कोर्टाचा निर्णय; CBI चौकशीच्या मागणीची याचिका निकाली - Marathi News | Petition for CBI probe settled, court verdict in Kharghar heat stroke case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारघर उष्माघात प्रकरणी कोर्टाचा निर्णय; CBI चौकशीच्या मागणीची याचिका निकाली

राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्रभूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला ...