लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नवीन जलवाहिनी टाकताना ७०० मिमी व्यासाची जुनी जलवाहिनी फुटली, जुन्या शहरात निर्जळी - Marathi News | While laying the new water pipeline, the old pipeline of 700 mm diameter burst, dewatering the old city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन जलवाहिनी टाकताना ७०० मिमी व्यासाची जुनी जलवाहिनी फुटली, जुन्या शहरात निर्जळी

गेवराई तांडा येथे जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटल्याने पाणी वाया जात होते. जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. ...

इर्शाळवाडी दुर्घटनेची भयावह कहाणी; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सभागृहात मांडली - Marathi News | Raigad Irshalwadi Landslide: The Terrifying Story of Irshalwadi Tragedy; Deputy Chief Minister Ajit Pawar presented in Vidhan Parishad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इर्शाळवाडी दुर्घटनेची भयावह कहाणी; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सभागृहात मांडली

इर्शाळवाडीच्या पायथ्याला वैद्यकीय पथके, रुग्णवाहिकांसह आवश्यक अशा वैद्यकीय सुविधा व इतर साहित्य तात्काळ उपलब्ध करण्यात आले आहे अशी माहिती अजित पवारांनी सभागृहाला दिली. ...

‘फायर एनओसी’ शुल्काचा उडाला भडका! तब्बल २०० टक्के शुल्क वाढ - Marathi News | 'Fire NOC' charge increased up! Fee increase of almost 200 percent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘फायर एनओसी’ शुल्काचा उडाला भडका! तब्बल २०० टक्के शुल्क वाढ

महिनाभरापासून राज्य शासनाने फायर सर्व्हिस ॲक्ट २००६ नुसार शुल्कात तब्बल २०० टक्के वाढ केली. ...

सिमेंटच्या रस्त्यावर खड्डे, विद्युत रोषणाई बंद, झाडांची वाताहत - Marathi News | Potholes on cement roads, electricity off, trees uprooted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिमेंटच्या रस्त्यावर खड्डे, विद्युत रोषणाई बंद, झाडांची वाताहत

मुंबईच्या सौंदर्यीकरणाचे तीनतेरा! ...

Goa: स्मार्ट सीटीच्या मुद्यावरून विरोधकांचा विधानसभेत हल्लाबोल, सभागृह समितीमार्फत चौकशीची मागणी - Marathi News | Goa: On the issue of smart CT, the opposition attacked the Assembly, demanded an inquiry through the House committee | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट सीटीच्या मुद्यावरून विरोधकांचा विधानसभेत हल्लाबोल, सभागृह समितीमार्फत चौकशीची मागणी

Goa Assembly Election: स्मार्ट सीटी प्रकल्प हा मोठा घोटाळा असल्याचा दावा करून याप्रकरणात सभागृह समितीची मागणी करून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. या मुद्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नाची मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर विरोधकांचे समाधान झाले नाही ...

अमेरिकेच्या फॅशन डिझायनरची ‘टेक्नाॅलॉजी’ चोरली; ८० कोटींची फसवणूक - Marathi News | American fashion designer's 'technology' stolen; 80 crore fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमेरिकेच्या फॅशन डिझायनरची ‘टेक्नाॅलॉजी’ चोरली; ८० कोटींची फसवणूक

माटुंग्यातील रहिवासी असलेले प्रदीपकुमार मुरारीलाल शर्मा (५४) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. ...

‘आदर्श’ पतसंस्थेतील २०२ कोटींचा घोटाळा, ठेवीदारांना पैसे परत मिळण्यास लागेल वर्ष - Marathi News | 202 crores scam in 'Aadarsh' credit society, it will take a year to get the money back to the account holders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘आदर्श’ पतसंस्थेतील २०२ कोटींचा घोटाळा, ठेवीदारांना पैसे परत मिळण्यास लागेल वर्ष

प्रशासकाने कारभार सांभाळल्यावर सुरू होणार कार्यवाही ...

अरेच्चा! हे कधी ठरलं? स्वानंदी टिकेकर अन् आशिष कुलकर्णीची जोडी जमली; Photo व्हायरल - Marathi News | swanandi tikekar marathi actress and indian idol fame ashish kulkarni reveals that they are in love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरेच्चा! हे कधी ठरलं? स्वानंदी टिकेकर अन् आशिष कुलकर्णीची जोडी जमली; Photo व्हायरल

मुग्धा प्रथमेश नंतर आता स्वानंदीनेही 'आमचं ठरलंय' असं सांगून टाकलंय. ...

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, कोयनेचा पाणीसाठा चाळीशीच्या उंबरठ्यावर; अनेक ठिकाणी दरडी, झाडे कोसळली - Marathi News | Heavy rains continue in Satara district, Koyna dam water level is on the verge of forty | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, कोयनेचा पाणीसाठा चाळीशीच्या उंबरठ्यावर; अनेक ठिकाणी दरडी, झाडे कोसळली

लोकांनाही घराबाहेर पडणेही अवघड झाले  ...