लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महाज्योतीच्या २० प्रशिक्षणार्थ्यांची विक्रीकर सहाय्यकपदी निवड; चंद्रपूरचा राहुल विजय जेंगठे राज्यात प्रथम - Marathi News | Selection of 20 trainees of Mahajyoti as Sales Tax Assistants; Chandrapur's Rahul Vijay Jengathe first in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाज्योतीच्या २० प्रशिक्षणार्थ्यांची विक्रीकर सहाय्यकपदी निवड; चंद्रपूरचा राहुल विजय जेंगठे राज्यात प्रथम

वर्ष २०२०-२१ या आर्थिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी परिक्षा प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आलेली आहे. ...

पीएम किसानचा २७ जुलैचा हप्ता या शेतकऱ्यांना का मिळणार नाही? - Marathi News | PM Kisan 14th Installment on 27th July | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसानचा २७ जुलैचा हप्ता या शेतकऱ्यांना का मिळणार नाही?

राज्यातील ८५ लाख ५२ हजारांहून अधिक शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान पात्र ठरले आहेत. मात्र अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही. ...

पीओपीच्या गणेशमूर्तीकरांच्या पोटावर पाय देऊ नका, मुंबई मनपाचे धाडसत्र थांबवा, कारवाईविरोधात आशिष शेलार आक्रमक - Marathi News | Don't step on the belly of POP's Ganesha Murtikars, stop the Mumbai Municipality's Dhadash session, Ashish Shelar is aggressive against the action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''पीओपीच्या गणेशमूर्तीकरांच्या पोटावर पाय देऊ नका, मुंबई मनपाचे धाडसत्र थांबवा''

POP Ganesh Murti : मुंबई महापालिकेने यावेळी गणेशोत्सवातील मुर्तींबाबत कडक निर्बंध घातले आहेत.आज याबाबत विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी औचित्याचा मुद्दा मांडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

अभिमानास्पद! वडील चालवतात पिठाची गिरणी, आई गृहिणी; लेक चंद्रयान-3 टीमचा भाग, म्हणतो... - Marathi News | chandrayaan 3 isro boy from bihar plays important role in launch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिमानास्पद! वडील चालवतात पिठाची गिरणी, आई गृहिणी; लेक चंद्रयान-3 टीमचा भाग, म्हणतो...

सुधांशूचे वडील महेंद्र प्रसाद हे शेतकरी कुटुंबातील आहेत. ते घरी पिठाची गिरणी चालवताच, तर त्यांची आई गृहिणी आहे. ...

Kolhapur Crime: फिल्मी स्टाइल दादागिरी अन् पाठलाग करून केला वार, महिलांसह तिघे जखमी - Marathi News | Movie style bully and stalking, stabbing in kolhapur, three injured including women | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: फिल्मी स्टाइल दादागिरी अन् पाठलाग करून केला वार, महिलांसह तिघे जखमी

लक्ष्मीपुरी पोलिस आणि नागरिकांनी पाठलाग करून हल्लेखोरास पकडले ...

“योग्य वेळ आली की...”, रवींद्र महाजनी यांच्याबाबत गश्मीरने केलेली 'ती' पोस्ट मृण्मयीने केली शेअर, म्हणाली... - Marathi News | ravindra mahajani death mrunmayee deshpande shared gashmeer mahajani post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“योग्य वेळ आली की...”, रवींद्र महाजनी यांच्याबाबत गश्मीरने केलेली 'ती' पोस्ट मृण्मयीने केली शेअर, म्हणाली...

गश्मीर महाजनीने वडिलांबाबत केलेली 'ती' पोस्ट मृण्मयीने केली शेअर, म्हणाली... ...

रुग्णांना दिसेल अशा ठिकाणी दरपत्रक लावा; अधिसूचनेचे पालन नाहीच - Marathi News | Post the price list where patients can see it; There is no compliance with the notification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णांना दिसेल अशा ठिकाणी दरपत्रक लावा; अधिसूचनेचे पालन नाहीच

दोन वर्षांपूर्वीच जारी केली होती अधिसूचना ...

वाहनधारकांनो दुसऱ्यांच्या अंगावर पाणी, चिखल उडवाल तर खबरदार ! होईल गुन्हा दाखल - Marathi News | Be careful if drivers throw water and mud on others! A case will be filed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहनधारकांनो दुसऱ्यांच्या अंगावर पाणी, चिखल उडवाल तर खबरदार ! होईल गुन्हा दाखल

प्रत्येक वाहनाच्या चाकांच्या पाठीमागील भागात मड फ्लॅप बसविणे बंधनकारक आहे. ...

इर्शाळवाडी दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करणार - छगन भुजबळ - Marathi News | Free shiv bhojan thali packets will be distributed at Raigad Irshalwadi Landslide - Chhagan Bhujbal | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इर्शाळवाडी दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करणार - छगन भुजबळ

या दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केला आहे.  ...