लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुरात सापडला, दुचाकी गेली वाहून, पाण्यात मिळाला झाडाचा आधार, अखेर ग्रामस्थांनी केली तरुणाची सुटका  - Marathi News | He was found in the flood, the bike was washed away, he got the support of a tree in the water, finally the villagers rescued the young man | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पुरात सापडला, दुचाकी गेली वाहून, पाण्यात मिळाला झाडाचा आधार, अखेर ग्रामस्थांनी केली सुटका 

Flood In Konkan: रत्यावर आलेल्या पुराच्या पाण्यातून वाट काढत घरी जात असलेला एक तरुण पुरात अडकला. रात्रीची वेळ आणि पाणी वाढत असल्याने तो घाबरून जवळच्या झाडावर चढून बसला. सुदैवाने पुरात तरुण अडकला असल्याची माहिती मिळताच जवळच्या ग्रामस्थांनी प्रसंगावधान ...

"गलिच्छ! या नराधमांना...", मणिपूरमधील महिला अत्याचाराचा व्हिडिओ पाहून हेमंत ढोमे संतापला - Marathi News | actor hemant dhome angry reaction on manipur women violence tweet goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गलिच्छ! या नराधमांना...", मणिपूरमधील महिला अत्याचाराचा व्हिडिओ पाहून हेमंत ढोमे संतापला

Manipur Violence : मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या व्हिडिओवर हेमंत ढोमेची संतप्त प्रतिक्रिया ...

‘रेस्क्यू’केलेल्या बिबट्याचा मृत्यू, संशयाचे वलय - Marathi News | death of 'rescued' leopard, rings of suspicion | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘रेस्क्यू’केलेल्या बिबट्याचा मृत्यू, संशयाचे वलय

शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष ...

Pune: बोकाळलेल्या वेश्या व्यवसायामुळे पुणे शहरात महिलांना फिरणे झाले अवघड - Marathi News | Women in Pune city have become difficult to move due to rampant prostitution business | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोकाळलेल्या वेश्या व्यवसायामुळे पुणे शहरात महिलांना फिरणे झाले अवघड

कॅम्पातील ब्लू नाईल चौकाकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका महिलेला हा अनुभव आला... ...

मधुराणीच्या वैवाहिक जीवनात वादळ?; घटस्फोटाच्या चर्चांवर पतीने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले... - Marathi News | tv serial aai kuthe kay karte fame actress madhurani gokhale and pramod prabhulkar heading for a divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मधुराणीच्या वैवाहिक जीवनात वादळ?; घटस्फोटाच्या चर्चांवर पतीने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...

madhurani gokhale: मधुराणीच्या वैवाहिक जीवनात अनेक चढउतार येत असून लवकरच ती प्रमोद प्रभुलकर यांच्यापासून विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. ...

येऊ लागले इन्कम टॅक्स रिफंडचे पैसे, तुम्ही फाईल केलाय का ITR? उरलेत अखेरचे काही दिवस - Marathi News | Income tax refund has started coming, have you filed ITR? Last few days left | Latest business News at Lokmat.com

व्यापार :येऊ लागले इन्कम टॅक्स रिफंडचे पैसे, तुम्ही फाईल केलाय का ITR? उरलेत अखेरचे काही दिवस

इन्कम टॅक्स रिटर्नसाठी आता अखेरचे काही दिवस उरले आहेत. ज्या लोकांनी ITR भरला आहे, त्यांच्या खात्यात आता रिफंडचे पैसे येऊ लागलेत ...

लाठीचार्ज नव्हे तर हार्ट अटॅकने झाला भाजपा नेते विजय सिंह यांचा मृत्यू; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये खुलासा - Marathi News | BJP leader Vijay Singh died of heart attack, not baton charge; Disclosure in postmortem report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाठीचार्ज नव्हे तर हार्ट अटॅकने झाला भाजपा नेते विजय सिंह यांचा मृत्यू; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये खुलासा

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे याआधी पाटणा जिल्हा प्रशासनाने असा दावा केला होता की, लाठीचार्जमध्ये सिंह जखमी झाले नाहीत आणि ते प्रत्यक्ष घटनास्थळापासून खूप दूर होते. ...

तडीपार गुंड जावयानेच केली सासू-पत्नीची निर्घृण हत्या; तीन साथीदारही अटकेत - Marathi News | Son-in-law attacked and killed wife-mother-in-law, incident in Uran; Three accomplices also arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तडीपार गुंड जावयानेच केली सासू-पत्नीची निर्घृण हत्या; तीन साथीदारही अटकेत

वर्षभरापूर्वी झालेल्या पत्नीच्या खुनाचा छडा लावण्यातही यश : उरण पोलिसांची दमदार कामगिरी  ...

 Pune Metro: पुण्यातील 'या' मेट्रो स्थानकांची नावे बदला; मनसेची मागणी - Marathi News | Pune Metro Rename 'these' metro stations in Pune; MNS demand pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील 'या' मेट्रो स्थानकांची नावे बदला; मनसेची मागणी

शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे... ...