लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

“उद्धव ठाकरे फोटोसेशनसाठी इर्शाळवाडीत गेले, तुम्ही CM असताना काय केले याचे उत्तर द्यावे” - Marathi News | bjp nitesh rane replied uddhav thackeray over irshalwadi landslide place visit at raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे फोटोसेशनसाठी इर्शाळवाडीत गेले, तुम्ही CM असताना काय केले याचे उत्तर द्यावे”

Raigad Irshalwadi Landslide Incident: चित्रपट संपायला आला आणि हे पोहोचले आहेत. त्याचा काही उपयोग नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

बोरगाव मंजू पळसो ते मुर्तीजापुर मार्ग बंद; काटेपूर्णा नदीला गोरेगावनजीक नदीत प्रचंड पूर  - Marathi News | Borgaon Manju Palaso to Murtijapur road closed Heavy flooding in Katepurna river near Goregavan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बोरगाव मंजू पळसो ते मुर्तीजापुर मार्ग बंद; काटेपूर्णा नदीला गोरेगावनजीक नदीत प्रचंड पूर 

गोरेगाव गाजीपुर या दोन गावांच्या मध्ये असलेल्या काटेपूर्णा नदीला शनिवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पूर आला.  ...

जळगावच्या शेतकऱ्यांना फसविणाऱ्या सरदार अँग्रो खत कंपनीला दणका - Marathi News | Jalgon's Sardar agro fertilizer Company's licence suspended for farmer cheating | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगावच्या शेतकऱ्यांना फसविणाऱ्या सरदार अँग्रो खत कंपनीला दणका

संबंधित कंपनीचे खत वापरल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्या प्रकरणी कंपनी दोषी आढळली. ...

विनयभंगातील आरोपीस तीन वर्षांचा कारावास  - Marathi News | Three years imprisonment for molestation accused | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विनयभंगातील आरोपीस तीन वर्षांचा कारावास 

सिरसो येथील रहिवासी मयूर दिलीप गिरी वय २५ वर्ष याने मुर्तीजापुर तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. ...

रत्नागिरीतील आपत्ती व्यवस्थापन कक्ष अद्ययावत करणार : पालकमंत्री उदय सामंत - Marathi News | Disaster Management Cell in Ratnagiri to be updated saya Guardian Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील आपत्ती व्यवस्थापन कक्ष अद्ययावत करणार : पालकमंत्री उदय सामंत

१ कोटी रुपयांची तरतूद करणार ...

उत्तर मुंबईत आज १०४४ युनिट विक्रमी रक्त संकलन; आमदार आशिष शेलार यांची उपस्थिती - Marathi News | 1044 units record blood collection in North Mumbai today Presence of MLA Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईत आज १०४४ युनिट विक्रमी रक्त संकलन; आमदार आशिष शेलार यांची उपस्थिती

उत्तर मुंबईत आज १०४४ युनिट विक्रमी रक्त संकलन झाले. ...

मणिपूरनंतर बंगालमधील खळबळजनक व्हिडीओ व्हायरल; दोन महिलांना जमावाकडून विवस्त्र करून मारहाण - Marathi News | After Manipur, humanity is poor in mamata banarjee's Bengal Two women were stripped and beaten Shocking VIDEO viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरनंतर बंगालमधील खळबळजनक व्हिडीओ व्हायरल; दोन महिलांना जमावाकडून विवस्त्र करून मारहाण

या व्हिडिओमध्ये संबंधित महिलांना लोक मारहाण करताना दिसत आहे...! ...

आनंदनगरातील अडकलेल्या नागरिकांचे बचावकार्य सुरू; हेलिकाॅप्टरला योग्य जागा मिळेना   - Marathi News | Rescue operation of trapped citizens of Anandnagar started helicopter could not find the right place | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आनंदनगरातील अडकलेल्या नागरिकांचे बचावकार्य सुरू; हेलिकाॅप्टरला योग्य जागा मिळेना  

गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील आनंदनगर या छोट्याशा खेड्यातील ४५ नागरिक पूस नदीच्या पुरात अडकून पडले. ...

रत्नागिरी जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांचे नव्याने सर्वेक्षण : उदय सामंत - Marathi News | New Survey of Crack Affected Villages in Ratnagiri District says Guardian Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांचे नव्याने सर्वेक्षण : उदय सामंत

इर्शाळवाडीमध्ये डोंगरच अख्खा सरकला, आता याच दृष्टीकोनातून नव्याने सर्वेक्षण  ...