लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Pinarayi Vijayan on Manipur Violence: केंद्र सरकारचे मौन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आता उघडा पडत आहे, या शब्दांत पिनरई विजयन यांनी हल्लाबोल केला आहे. ...
गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे निवासी भगात आलेल्या पाण्याच्या प्रवाहात गुरे आणि कार वाहून जाताना दिसत आहेत. ...
Story of 16 year old Sheetal Devi भारताच्या शीतल देवीने पॅरा आर्चरी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. १६ वर्षीय हितलला दोन्ही हात नाहीत आणि तिने पायांच्या मदतीने तिरंदाजी करून हे यश मिळवले. ...