लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्यात ३१४५ कैद्यांनी ई-भेटीचा घेतला लाभ; कारागृहातूनच थेट नातेवाइकांशी संवाद - Marathi News | 3145 prisoners availed e-visit in the state; Communicate with relatives directly from the prison itself | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात ३१४५ कैद्यांनी ई-भेटीचा घेतला लाभ; कारागृहातूनच थेट नातेवाइकांशी संवाद

नातेवाइकांना करावी लागते अगोदर ऑनलाइन नोंदणी : व्हिडीओ कॉलिंग सुविधा; कारागृहांच्या दर्शनी भागात लागले फलक ...

रानटी हत्ती रात्रभर बांधावर; धान पिकांत माजविला कहर - Marathi News | Wild elephants on the dam overnight; The paddy crop was devastated | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रानटी हत्ती रात्रभर बांधावर; धान पिकांत माजविला कहर

चारभट्टीत केली नासधूस : गाेंदियातून आला कळप ...

मराठी साहित्याला नोबल, ऑस्कर पुरस्कार का नाही? - Marathi News | Why no Nobel, Oscar award for Marathi literature? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मराठी साहित्याला नोबल, ऑस्कर पुरस्कार का नाही?

शंकरबाबा पापळकर यांची खंत, संत गाडगे बाबा राज्यस्तरीय मराठी साहित्य समेलन- २०२३ चे उद्घाटन ...

हरमनप्रीत कौरचा बेशिस्तपणा पाहून बांगलादेशचे खेळाडू भडकले; ट्रॉफीसोबत फोटो न काढताच निघून गेले - Marathi News | Video : Why you are only here? You haven't tied the match. The umpires did it for you. Call them up,  Harmanpreet Kaur;  Bangladesh-W captain & her team left the photo session | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरमनप्रीत कौरचा बेशिस्तपणा पाहून बांगलादेशचे खेळाडू भडकले; ट्रॉफीसोबत फोटो न काढताच निघून गेले

INDWvsBANW : भारतीय महिला संघाला शनिवारी बांगलादेशविरुद्ध तिसऱ्या वन डे सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले. ...

राजगडावर बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली; काळजी घेण्याचे पुरातत्व विभागाचे आवाहन - Marathi News | The road leading to the fort collapsed; Archeology Department's appeal for care | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगडावर बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली; काळजी घेण्याचे पुरातत्व विभागाचे आवाहन

सुट्टीच्या दिवशी गडावर असंख्य पर्यटक येत असून अतिउत्साही पर्यटक स्टंट करत फोटो काढताना आढळून येतात ...

'यलो अलर्ट'ने दिली हुलकावणी पावसाअभावी शेतकऱ्यांना धडकी - Marathi News | Farmers were hit by 'yellow alert' due to lack of rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'यलो अलर्ट'ने दिली हुलकावणी पावसाअभावी शेतकऱ्यांना धडकी

मागील तीन-चार दिवसांपासून कोकण, विदर्भ या भागात पाऊस पडत असला तरीवर्षाछायेच्या प्रदेशात मात्र पाऊस नाही. १८ ते २० या तीन दिवसांत नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज विविध हवामान अभ्यासकांनी आणि वेधशाळांनी व्यक्त केला होता. ...

33 रुपयांच्या शेअरने केले मालामाल; 3 वर्षात गुंतवणूकदार झाले कोट्यधीश... - Marathi News | Multibagger Stocks: Stock at Rs 33 in corona time; now at 1000, Investors became millionaires in 3 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :33 रुपयांच्या शेअरने केले मालामाल; 3 वर्षात गुंतवणूकदार झाले कोट्यधीश...

कोरोना काळात 33 रुपयांवर असलेल्या शेअरने दिले बंपर रिटर्न्स. ...

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास दिल्ली तयार नव्हती; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली पडद्यामागची स्टोरी - Marathi News | Who suggested the name of Eknath Shinde as Chief Minister; Devendra Fadnavis' secret blast in Kupate tithe Gupte | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास दिल्ली तयार नव्हती; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली पडद्यामागची स्टोरी

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनविण्याचा प्रस्ताव कोणी दिलेला? यावर फडणवीस यांनी मी आणि एकनाथ शिंदे भेटलो तेव्हा हे सरकार आपल्या विचारांना पटणारे नाही, असे एकमत झाले. ...

संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमस्थळी चंद्रपुरात जोरदार राडा; घोषणाबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | embarrassment at Sambhaji Bhide's venue in Chandrapur; The police detained those who were raising slogans | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमस्थळी चंद्रपुरात जोरदार राडा; घोषणाबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

...मात्र पोलिसांनी वेळीच सतर्क होत विरोधकांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.  ...