मुंबई, ठाण्यात युती जुळली...! पण अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेने युती तोडली... सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा भांडुप बेस्ट बस अपघात प्रकरण : चालक संतोष सावंत (52) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई. सोलापूर : आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती सिद्रामप्पा देशमुख (९२) यांचे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन. ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय? ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्... हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ... आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने... बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; प्रदीर्घ आजाराशी झुंज संपली साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा सोलापूर : सोलापूर जिल्हा शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा राजीनामा; भाजपात जाण्याची शक्यता पुणे - पुणे भाजपमध्ये बंडाचे वारे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, मंडल अध्यक्ष प्रशांत सुर्वे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार? तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण... भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले... स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १
Zubeen Garg Death Reason: सिंगर झुबीन गर्गच्या मृत्यूप्रकरणात आता एक नवीन ट्विट आला आहे. ...
Perplexity Comet ब्राउझर एआय- पावर्ड सहाय्यकाप्रमाणे काम करतो. तो वेब पेजेस, व्हिडीओ, पीडीएफ आणि सोशल मीडिया थ्रेड्स क्षणार्धात सारांशात रूपांतरित करून देतो. ...
Cough Syrup Death: गेल्या ३० दिवसांत मृतांची संख्या नऊ झाली असल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली. ...
मुंबई महापालिकेतील पाच सहायक आयुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यापैकी नितीन शुक्ला आणि अलका ससाणे यांच्या बदल्या काही महिन्यांपूर्वीच झाल्या होत्या. ...
: कंपनी गुंतवणूकदारांना १० बोनस शेअर्स देणार आहे. यासाठीची रेकॉर्ड डेट शनिवारी जाहीर करण्यात आली. या स्टॉकबद्दल अधिक जाणून घेऊया. ...
२५ हजारांची मागणी केली ...
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत विभागातील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ...
Nitish Reddy Amazing Catch Video: वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात नितीश रेड्डीने घेतलेला झेल चर्चेचा विषय ठरला आहे. ...
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी शुक्रवारी गोमेकॉत येथे जाऊन उपचार घेत असलेल्या रामा यांच्या तब्येतीची विचारपूस केली. ...
vegetable grafting भाजीपाल्यामध्ये रोगराई वाढल्याने ही शेती करणे फार बिकट होते आहे. उत्पादन घटू लागले आहे. मालाची गुणवत्ता कमी झाली आहे. कलम तंत्रज्ञान फळझाडांमध्ये परंपरागत चालत आले आहे आणि बऱ्याच वर्षांपासून वापरातही आहे. ...