लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चितावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी सुरेश चव्हाणके व सागर बेग विरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against Suresh Chavanke and Sagar Beg for making seditious statements | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चितावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी सुरेश चव्हाणके व सागर बेग विरुद्ध गुन्हा दाखल

कोपरगाव शहरात एका मुलीवर अत्याचार व तिचे धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला गेला. ...

Kolhapur: पर्यटकांसाठी खुशखबर; राधानगरीतील राऊतवाडी धबधबा पर्यटनासाठी खुला - Marathi News | Rautwadi waterfall in Radhanagari is open for tourism in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पर्यटकांसाठी खुशखबर; राधानगरीतील राऊतवाडी धबधबा पर्यटनासाठी खुला

पर्यटकांना राऊतवाडी धबधबा तसेच राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजाचे मनमोहक दृश्य पाहता येणार ...

अकोल्यात काँग्रेसने केला संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध - Marathi News | Congress condemned Sambhaji Bhide's statement in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात काँग्रेसने केला संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध

संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली. ...

Pune: दोनशे फुट खोल नीरा देवघर धरणात कार पडली; तिघांचा मृत्यू: एक जखमी - Marathi News | Car falls into two hundred feet deep Neera Deoghar Dam; Three killed: one injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोनशे फुट खोल नीरा देवघर धरणात कार पडली; तिघांचा मृत्यू: एक जखमी

हा अपघात शनिवारी सकाळी ८ वाजता घडला असून मृतांमध्ये एक महिला दोन पुरुषांचा समावेश आहे... ...

“PM मोदींना देश व CM शिंदेंना महाराष्ट्र चालवता येतो का? ते आधी पाहा, काँग्रेसला शिकवू नये” - Marathi News | atul londhe replied shiv sena shinde group minister deepak kesarkar over criticism on congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदींना देश व CM शिंदेंना महाराष्ट्र चालवता येतो का? ते आधी पाहा, काँग्रेसला शिकवू नये”

Maharashtra Politics: काँग्रेसने ६० वर्षांपेक्षा जास्त केंद्र व विविध राज्यात सरकारे चालवलीत, कर्नाटकात अजूनही भाजपने विरोधी पक्षनेता निवडता आलेला नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

जालना जिल्ह्यातील १८३ सेवानिवृत्त शिक्षक २० हजारांवर काम करण्यास तयार - Marathi News | 183 retired teachers of Jalana district ready to work on 20 thousand | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यातील १८३ सेवानिवृत्त शिक्षक २० हजारांवर काम करण्यास तयार

ज्ञानमंदिरात जाऊन पुन्हा मुलांना देणार धडे; सेवानिवृत्त शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे केला अर्ज ...

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्यांना शिकवला धडा; राहत्या घरावर चालवला बुलडोझर! - Marathi News | bulldozer action after minor girl gangraped in maihar satna mp | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्यांना शिकवला धडा; राहत्या घरावर चालवला बुलडोझर!

मैहर प्रशासनाने शनिवारी सकाळीच आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्याची कारवाई केली. ...

ठाणे येथील माजिवडा ते वडपेदरम्यान वाहतूककोंडीवर आठ दिवसात उपाययोजना - Marathi News | solution for traffic congestion between Majiwada and Vadape in Thane in eight days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे येथील माजिवडा ते वडपेदरम्यान वाहतूककोंडीवर आठ दिवसात उपाययोजना

माजिवडा-वडपे दरम्यान होणाऱ्या दररोजच्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेतली. ...

पीक विमा नसलेल्या शेतकऱ्यांना नाही मिळणार भरपाई - Marathi News | Farmers without crop insurance will not get compensation; There is no survey of insured crops either | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पीक विमा नसलेल्या शेतकऱ्यांना नाही मिळणार भरपाई

विमा काढलेल्या पिकाचाही सर्वे नाही : शासनाच्या मदतीची प्रतिक्षाच ...