लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

टाटाच्या या शेअरने दिला मल्टिबॅगर रिटर्न, २१ रुपयांवरून ८५० रुपयांवर पोहोचली किंमत  - Marathi News | TATA Consumer Stock: This share of Tata gave a multibagger return, the price reached Rs 850 from Rs 21 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटाच्या या शेअरने दिला मल्टिबॅगर रिटर्न, २१ रुपयांवरून ८५० रुपयांवर पोहोचली किंमत 

TATA Consumer Stock: टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सच्या शेअर्सनी लाँग टर्ममध्ये आपल्या गुंतवणुकदारांना मल्टिबॅगर रिटर्न दिल आहेत. गेल्या २० वर्षांमध्ये टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सच्या स्टॉकमध्ये ४ हजार १५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...

मणिपूरचे तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले पाहिजे, भाजप आमदाराचे मत - Marathi News | Kuki leader and BJP MLA Paolienlal Haokip advocates creating new Union territories in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरचे तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले पाहिजे, भाजप आमदाराचे मत

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत हाओकीप यांनी मणिपूरच्या जातीय विभाजनाला राजकीय आणि प्रशासकीय मान्यता देण्यास पाठिंबा दिला आहे. ...

उल्हासनगरातील वसणशाह उद्यान होणार इतिहास जमा? उद्यानावर महापालिकेचा लाखोंचा खर्च - Marathi News | Vasanshah Park in Ulhasnagar will be a history? Municipal Corporation spent lakhs on the park | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील वसणशाह उद्यान होणार इतिहास जमा? उद्यानावर महापालिकेचा लाखोंचा खर्च

उल्हासनगर कॅम्प नं-४ व्हीनस चौकात मोर्यांनगरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत वर्षानुवर्षे भाजी विक्रेते व फळविक्रेते आपला व्यवसाय करीत होते. ...

कल्याणमधील कर्नाळा तलावातील शेकडो मासे मृत - Marathi News | Hundreds of fish dead in Karnala lake in kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमधील कर्नाळा तलावातील शेकडो मासे मृत

पाच दिवसांपासून या तलावात रोज शंभरच्या आसपास मृत मासे आढळत आहेत. ...

संचित रजेवरील फरार आराेपीला पुण्यातून तीन वर्षांनंतर उचलले - Marathi News | A fugitive accused on accumulated leave was picked up from Pune after three years | Latest latur News at Lokmat.com

लातुर :संचित रजेवरील फरार आराेपीला पुण्यातून तीन वर्षांनंतर उचलले

लातुरातील विवेकानंद चाैक ठाण्याच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे. ...

कुमठा खुर्द येथे बसच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू - Marathi News | Student killed in bus collision at Kumtha Khurd in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कुमठा खुर्द येथे बसच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून, बसचालकाविरुद्ध रविवारी उदगीर ग्रामीण पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

डाएटसाठी नाही तर 'या' एका व्यक्तीसाठी तेजस्विनी पंडितने सोडला वडापाव - Marathi News | Tejaswini Pandit gave up vada pav not for diet but for this one person | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डाएटसाठी नाही तर 'या' एका व्यक्तीसाठी तेजस्विनी पंडितने सोडला वडापाव

Tejaswini pandit:सध्या सोशल मीडियावर तेजस्विनीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ...

उल्हासनगरात काँग्रेसने केले भिडेंच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन - Marathi News | In Ulhasnagar, Congress organized a protest by linking Bhide's image | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात काँग्रेसने केले भिडेंच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील एका कार्यक्रमात मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य करून, महात्मा गांधी यांचा अपमान केला. ...

कारगिलची ही चित्तथरारक स्पंदनं ऐकताना पार्लेकर झाले भावविभोर - Marathi News | Parlekar became emotional while listening to these vibrations of Kargil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारगिलची ही चित्तथरारक स्पंदनं ऐकताना पार्लेकर झाले भावविभोर

साठे कॉलेजच्या एनसीसी १९८५ च्या बॅचमध्ये त्यांना प्रवेश मिळाल्याने लष्करात जाण्याचे बीज त्यांच्या मनात अंकुरल्याचे त्यांनी नमूद केले.  ...