लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जिचा आवाज दाबला, तुरुंगात डांबले... तिलाच शांततेचे नाेबेल - Marathi News | Whose voice was suppressed, put in jail She is the Nobel Peace Prize | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जिचा आवाज दाबला, तुरुंगात डांबले... तिलाच शांततेचे नाेबेल

महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या इराणी कार्यकर्त्या नर्गिस मोहंमदी यांचा सन्मान ...

नाशिकमध्ये ३२५ कोटींचे एमडी जप्त; मुंबई पोलिसांची कारवाई, १२ अटकेत - Marathi News | 325 crore MD seized in Nashik; Mumbai police action, 12 arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाशिकमध्ये ३२५ कोटींचे एमडी जप्त; मुंबई पोलिसांची कारवाई, १२ अटकेत

या प्रकरणी १२ जणांना गजाआड करण्यात आले. ...

औषधांसाठीची हेल्पलाईनच ‘डेड’; ७०० तक्रारी; एकीचीही दखल नाही - Marathi News | Helpline for drugs is 'dead'; 700 complaints; No one cares | Latest beed News at Lokmat.com

बीड :औषधांसाठीची हेल्पलाईनच ‘डेड’; ७०० तक्रारी; एकीचीही दखल नाही

सरकारी दवाखान्यात आलेल्या प्रत्येक रुग्णाला सर्व औषधे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित संस्थेवर दिली. ...

दोन्ही पवार गटांत घमासान, आम्हीच राष्ट्रवादी; निवडणूक आयोगापुढे आरोप-प्रत्यारोपांची राळ - Marathi News | In both Pawar factions, we are the nationalists; Accusations and counter-accusations before the Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन्ही पवार गटांत घमासान, आम्हीच राष्ट्रवादी; निवडणूक आयोगापुढे आरोप-प्रत्यारोपांची राळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा कोणाचा? यावर शुक्रवारी निवडणूक आयोगापुढे शरद पवार आणि अजित पवार गटांकडून जवळपास दोन तास जोरदार दावे-प्रतिदावे करण्यात आले. ...

सुवर्णपदक जिंकत हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; मिळाला ऑलिम्पिक प्रवेश - Marathi News | Historic achievement of hockey team winning gold medal; Got Olympic entry | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुवर्णपदक जिंकत हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; मिळाला ऑलिम्पिक प्रवेश

आशियाई क्रीडा : भारतीय आज झळकावणार पहिले वहिले ‘शतक’ ; कबड्डीत भारताने पाकिस्तानला लोळवले ...

समृद्धी महामार्गावर मेहकर नजीक साडेआठ लाखांचा गांजा जप्त: एलसीबीची कारवाई - Marathi News | Ganja worth eight and a half lakh seized near Mehkar on Samriddhi Highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावर मेहकर नजीक साडेआठ लाखांचा गांजा जप्त: एलसीबीची कारवाई

अकोला व जालन्यातील दोघे ताब्यात ...

दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सोलापूरच्या 'रितू'चं उपकरण दिसणार  - Marathi News | Solapur's 'Ritu' device will be seen at the National Science Exhibition in Delhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सोलापूरच्या 'रितू'चं उपकरण दिसणार 

  सोलापूर : दिल्लीत इदिरा गांधी स्टेडियम येथे ९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान दहावे राष्ट्रीय इन्सपायर अवार्ड योजनेतंर्गत राष्ट्रीय ... ...

राघव चड्ढा यांनी सरकारी बंगला रिकामा करावा; दिल्लीतील कोर्टाचा आदेश, पाहा, नेमके प्रकरण - Marathi News | delhi patiala house court orders aap mp raghav chadha to vacate type 7 government bungalow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राघव चड्ढा यांनी सरकारी बंगला रिकामा करावा; दिल्लीतील कोर्टाचा आदेश, पाहा, नेमके प्रकरण

Raghav Chadha: राज्यसभा सचिवालयाने दिलेल्या नोटिसीविरोधात राघव चड्ढा यांनी कोर्टात धाव घेतली होती. ...

दोन वर्षांत देशातून डाव्यांच्या कट्टरतेचा पूर्णपणे नायनाट होईल, अमित शाह यांचा विश्वास; हिंसाचारात 90% घट - Marathi News | BJP leader and union home minister amit shah said left wing extremism will be totally eliminated from country next two years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन वर्षांत देशातून डाव्यांच्या कट्टरतेचा पूर्णपणे नायनाट होईल, अमित शाह यांचा विश्वास; हिंसाचारात 90% घट

शाह यांनी शुक्रवारी डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावादाने प्रभावित राज्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. ...