पालकांनी परित्याग केलेल्या दोन मुलींना आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी एका स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर न्या. गौतम पटेल व न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. ...
नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टद्वारे सुरू केलेल्या मुंबई कौस्तुभ प्रकल्पाचा एक भाग म्हणून तीनवेळचे ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केज यांचा लाइव्ह शो १९ मार्चला गेटवे ऑफ इंडिया येथे होणार आहे. ...
कोनराड आणि लोकनीती-सीएसडीएसद्वारे नुकतेच देशभरातील १८ राज्यांत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, ६१ टक्के तरुण आंतरजातीय विवाह करू इच्छितात, मात्र विविध समस्यांमुळे ते पाऊल मागे घेतात. ...
काळाचौकी पोलिसांकडून अमजद अली उर्फ बॉबीकडे चौकशी सुरू आहे. तो लालबागमध्ये सँडविच विकण्याचे काम करायचा. रिम्पल आणि तिची आई त्याच्याकडून नेहमी सँडविच घ्यायच्या. त्यावेळी तिची अमजदशी ओळख झाल्याची माहिती तिने पोलिसांना दिली ...