नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राज्यात मागील दहा दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे सोयाबीनचे पिक पिवळे पडले आहे. सोबतच तणांचा प्रादुर्भाव वाढत असून आंतरमशागतीच्या कामांना बाधा निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी. ...
White King Cobra:साप पाच फूट लांब आणि त्याला चंबा जिल्ह्याच्या झुडपांमध्ये बघण्यात आलं. याआधी गेल्यावर्षी पुणे शहरात एक अल्बिनो साप आढळून आला होता. ...
Russi Cooper - पेंटॅग्युलर आणि रणजी ट्रॉफी खेळणारे भारताचे एकमेव क्रिकेटपटू रुस्तम कुमर ( Russi Cooper) यांचे आज सकाळी कुलाबा येथील राहत्या घरी निधन झाले. ...
जमिनीच्या बदल्यात तेथील स्थानिकांना भरपाई मिळत असली तरी ती सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही. अशा प्रकल्पांना विरोध होणे हे साहजिकच असते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. ...