लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ७४ टक्के पाणी! - Marathi News | 74 percent water in the lakes that supply water to Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ७४ टक्के पाणी!

मुंबईकरांची तहान तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तुळशी, विहार व भातसा या तलावांद्वारे भागवली जाते. ...

तृतीयपंथी कैद्यांसाठी सूचना करा; उच्च न्यायालयाचे तुरुंग प्राधिकरणाला निर्देश - Marathi News | give instructions about LGBTQIA inmates; High Court direction to Jail Authority | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तृतीयपंथी कैद्यांसाठी सूचना करा; उच्च न्यायालयाचे तुरुंग प्राधिकरणाला निर्देश

एका समलैंगिक जोडप्याने संरक्षणासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने एलजीबीटीक्यूआयए या व्यक्तींच्या कल्याणासंबंधी विचार करत वरील निर्देश दिले. ...

रस्त्यावर पडलेले खड्डे व दुभाजकाविरोधात; ठामपा मुख्यालयासमोर काॅग्रेसचे आंदोलन - Marathi News | against potholes and dividers congress protest in front of tmc headquarters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्त्यावर पडलेले खड्डे व दुभाजकाविरोधात; ठामपा मुख्यालयासमोर काॅग्रेसचे आंदोलन

ठाणे शहर काॅग्रेसच्या वतीने ठामपा मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. ...

गोवा चॅलेंजर्सने अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ चे जेतेपद पटकावले, गतविजेत्या चेन्नई लायन्सला नमवले - Marathi News | Goa Challengers crowned Ultimate Table Tennis Season 4 champions, Goa franchise beats Chennai Lions 8-7 in grand finale | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :गोवा चॅलेंजर्सने अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ चे जेतेपद पटकावले, गतविजेत्या चेन्नई लायन्सला नमवले

गोवा चॅलेंजर्संने अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ चे जेतेपद पटकावले. ...

घराघरांत साथ, उपस्थितीवर परिणाम; शाळेतून मोठ्या प्रमाणात पसरतोय कंजेक्टीव्हायटीस - Marathi News | health alert : Conjunctivitis spreading widely from schools in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घराघरांत साथ, उपस्थितीवर परिणाम; शाळेतून मोठ्या प्रमाणात पसरतोय कंजेक्टीव्हायटीस

सर, शाळेला येणार नाही...माझे डोळे आलेत ...

गोखले पुलाची एक बाजू दिवाळीपर्यंत सुरू हाेणार! बांधकामाची पालकमंत्र्यांकडून पाहणी - Marathi News | One side of Gokhale bridge will be opened till Diwali Inspection of the construction by the Guardian Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पुलाची एक बाजू दिवाळीपर्यंत सुरू हाेणार! बांधकामाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

गर्डरचे सुटे भाग मुंबईत दाखल होऊ लागले असून यंदा दिवाळीपर्यंत म्हणजे नोव्हेंबर २०२३ मध्ये गोखले पुलाची एक बाजू सुरू करण्याच्या दृष्टीने कामे वेगाने केली जात आहेत, असे लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले. ...

OLA सीईओंची घोषणा! १५ ऑगस्टपर्यंत 'इतक्या' किंमतीत मिळेल सर्वात स्वस्त स्कूटर - Marathi News | OLA CEO Announcement! Cheapest scooter available at 'this' price till 15th August | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :OLA सीईओंची घोषणा! १५ ऑगस्टपर्यंत 'इतक्या' किंमतीत मिळेल सर्वात स्वस्त स्कूटर

ओला कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी मुदतवाढीची घोषणा केली आहे. ...

फिरण्यासाठी कार घेतली आणि झाला पसार...; सिक्युरिटी कंपनीच्या ‘एमडी’लाच गंडविले - Marathi News | Took a car for a walk and passed out The MD of the security company was cheated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फिरण्यासाठी कार घेतली आणि झाला पसार...; सिक्युरिटी कंपनीच्या ‘एमडी’लाच गंडविले

या प्रकरणी सहार पोलिस ठाण्यात बाझमोहम्मद अलिमोहम्मद जानमोहम्मद खान या भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सहकुटुंब सहपरिवार: अखेर मोरे परिवार येणार एकत्र; असा होणार मालिकेचा शेवट - Marathi News | Saha Kutumba Saha Parivar: Eventually More Parivar will come together; This will be the end of the series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सहकुटुंब सहपरिवार: अखेर मोरे परिवार येणार एकत्र; असा होणार मालिकेचा शेवट

Sahakutumb sahaparivar: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये शेवटच्या भागात काय घडतं हे दाखवण्यात आलं आहे. ...