लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

VIDEO: खट्टा मीठा तीखा...! जपानच्या पंतप्रधानांचा दिल्लीत PM मोदींसोबत पाणीपुरीवर ताव, लस्सीही प्यायले - Marathi News | Watch Japanese PM Fumio Kishida tries gol gappe with PM Modi in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: खट्टा मीठा तीखा...! जपानच्या पंतप्रधानांचा दिल्लीत PM मोदींसोबत पाणीपुरीवर ताव

भारत दौऱ्यावर असलेले जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दिल्लीतील बुद्ध जयंती उद्यानाला भेट देताना पाणीपुरी आणि लस्सी यासह विविध भारतीय पदार्थ चाखले. ...

धक्कादायक! काॅपी करू दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावरच दगडफेक - Marathi News | Students pelted stones on teacher for not allowing to copy, incident of manmad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक! काॅपी करू दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावरच दगडफेक

घडलेल्या घटनेत शिक्षकाच्या डोक्याला लागला जबर मार ...

संयुक्त राष्ट्राने असमानतेचे धोरण सोडावे; कैलास सत्यार्थींचे परखड बोल - Marathi News | The United Nations should abandon its policy of inequality; Kailas Satyarthi's Parkhad Bol | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संयुक्त राष्ट्राने असमानतेचे धोरण सोडावे; कैलास सत्यार्थींचे परखड बोल

Nagpur News संयुक्त राष्ट्राने भेदभावाचे धोरण बाजूला सारत जास्त सर्वसमावेशक आणि गतिमान होण्याची गरज आहे. सोबतच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा विस्तार करण्याचीही आवश्यकता आहे, असे प्रतिपादन नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केले. ...

गर्भवतीस जिल्हा रुग्णालयातून पाठविले परत, रस्त्यातच प्रसूती होऊन बाळाचा मृत्यू - Marathi News | The pregnant woman was sent back from the district hospital, the baby died after giving birth on the road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गर्भवतीस जिल्हा रुग्णालयातून पाठविले परत, रस्त्यातच प्रसूती होऊन बाळाचा मृत्यू

घरी जाताना चिकलठाणा परिसरात अचानक प्रसूती झाली आणि बाळ रस्त्यावर पडले. ...

राष्ट्र सेवा दलाचे जेष्ठ कार्यकर्ते विठ्ठल बुलबुले यांचे निधन - Marathi News | Veteran Rashtra Seva Dal activist Vitthal Bulbule passed away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राष्ट्र सेवा दलाचे जेष्ठ कार्यकर्ते विठ्ठल बुलबुले यांचे निधन

बुलबुले यांनी उमेदीच्या काळात राष्ट्र सेवा दलाचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून सुमारे सात वर्षे काम केले. ...

PMC | अतिक्रमणांविरोधात कारवाई करताना पुणे महापालिकेच्या अतिक्रमण निरीक्षकाला मारहाण - Marathi News | encroachment inspector of Pune Municipal Corporation was beaten while taking action against encroachments pmc | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC | अतिक्रमणांविरोधात कारवाई करताना पुणे महापालिकेच्या अतिक्रमण निरीक्षकाला मारहाण

वारजे पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला... ...

लग्न सोहळ्याला गेलेल्या कुटूंबाच्या घरात चोरट्यांचा डल्ला, जळगावमध्ये घडला प्रकार - Marathi News | Thieves broke into the house of a family who had gone to a wedding ceremony in Jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्न सोहळ्याला गेलेल्या कुटूंबाच्या घरात चोरट्यांचा डल्ला, जळगावमध्ये घडला प्रकार

७० हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना ...

Kia Sonet नव्या अवतारात लॉन्च, पावरफुल इंजिनसह मिळतील 'हे' जबरदस्त फिचर्स; पाहा... - Marathi News | 2023 kia sonet launched with updated engine and features price start at rs 7 79 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Kia Sonet नव्या अवतारात लॉन्च, पावरफुल इंजिनसह मिळतील 'हे' जबरदस्त फिचर्स; पाहा...

दक्षिण कोरियाची कार निर्माती कंपनी Kia नं भारतीय बाजारात आपली स्वस्त आणि मस्त SUV कार Kia Sonet चं नवं अपडेटेड व्हर्जन लॉन्च केलं आहे. ...

'मोदी-RSS भारत नाही, त्यांच्यावर टीका म्हणजे भारताचा अपमान होत नाही'; राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | 'Modi-RSS is not India, criticizing him is not an insult to India'; Rahul Gandhi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी-RSS भारत नाही, त्यांच्यावर टीका म्हणजे भारताचा अपमान होत नाही'; राहुल गांधींचा घणाघात

राहुल गांधींनी कर्नाटकातील सभेतून भाजपवर जोरदार टीका केली. ...