लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Mumbai : ७०० कुटुंबीयांना मोफत टोमॅटो वाटप करून त्यांनी साजरा केला वाढदिवस! - Marathi News | Mumbai: He celebrated his birthday by distributing free tomatoes to 700 families! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७०० कुटुंबीयांना मोफत टोमॅटो वाटप करून त्यांनी साजरा केला वाढदिवस!

Mumbai: सध्या टोमॅटो व अन्न धान्याचे भाव गगनाला भिडले असून दिवसेंदिवस महागाई भडकत आहे.बाजारात टोमॅटो रुपये किलो दराने मिळत असल्याने सर्वसामान्यांचे तर कंबरडे मोडले आहे. ...

अंबरनाथचे बारवी धरण भरले; दरवाजे आपोआप उघडले - Marathi News | Ambernath's barvi dam filled; The doors opened automatically | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथचे बारवी धरण भरले; दरवाजे आपोआप उघडले

बारवी धरण पूर्ण क्षमतेने पाणी साठवण करणे नियोजित आहे. ...

Video: पूल, पक्क्या रस्त्यासाठी नदीपात्रात बसून ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे आंदोलन - Marathi News | Video: Students protest along with villagers by sitting in river bed for bridge, paved road | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Video: पूल, पक्क्या रस्त्यासाठी नदीपात्रात बसून ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे आंदोलन

पावसाळ्याच्या दिवसात नदी वाहू लागली की एसटी महामंडळाची बस बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा- महाविद्यालयास येता येत नाही. ...

थेंबे थेंबे तळे साचत' नीरा खोऱ्यातील धरणांनी पाणीसाठा ओलांडला पंचाहत्तरी - Marathi News | The dams in the Neera valley overflowed the water reservoir seventy-five times. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :थेंबे थेंबे तळे साचत' नीरा खोऱ्यातील धरणांनी पाणीसाठा ओलांडला पंचाहत्तरी

सिंचनाचा प्रश्न मिटला : नदीकाठच्या शेतकऱ्यांचे वीर धरणाच्या विसर्गाकडे डोळे ...

हार्दिक पांड्याकडे नेतृत्व, विराट कोहली-रोहित शर्मा यांना विश्रांती; Playing XI मध्ये २ बदल - Marathi News | India vs West Indies 3rd ODI Marathi : Hardik Pandya continues to lead team India, Rohit Sharma & Virat Kohli Rested, West Indies opt to bowl, check Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याकडे नेतृत्व, विराट कोहली-रोहित शर्मा यांना विश्रांती; Playing XI मध्ये २ बदल

India vs West Indies 3rd ODI : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा व निर्णायक वन डे सामना आज होत आहे. ...

दारुचा एक थेंबही नाही शिवला या अभिनेत्यानं, पण निर्मात्याने बेवड्याचा रोल देत नाव दिलं 'व्हिस्की' - Marathi News | this comedian never drink alcohol in life but after seeing the role of a drunkard the producer named him on whiskey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दारुचा एक थेंबही नाही शिवला या अभिनेत्यानं, पण निर्मात्याने बेवड्याचा रोल देत नाव दिलं 'व्हिस्की'

बॉलिवूडच्या या अभिनेत्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीही एक थेंबही दारू प्यायले नाहीत, परंतु कॅमेऱ्यासमोर येताच ते पूर्णपणे दारूच्या नशेत जायचे. ...

बदलापुरात पुष्पा स्टाईल पद्धतीने गांजाची तस्करी; तब्बल 20 लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Pushpa style ganja smuggling in Badlapur; Around 20 lakhs worth of goods seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापुरात पुष्पा स्टाईल पद्धतीने गांजाची तस्करी; तब्बल 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

या आरोपीनी इनोव्हा गाडीत वेगवेगळ्या ठिकाणी गांजा लपवून ठेवला होता. ...

Crime: घरफोडी आणि चोरी करणाऱ्या आरोपीला अटक, वसईच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी - Marathi News | Crime: Burglary and theft accused arrested, performance of Vasai's crime detection squad | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घरफोडी आणि चोरी करणाऱ्या आरोपीला अटक, वसईच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी

Crime: घरफोडी व चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात वसईच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश मिळाले आहे. आरोपीकडून ६ गुन्ह्यांची उकल करून काही मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी दिली आहे.  ...

माता न तू वैरिणी! स्वत:च्या दोन मुलांची केली हत्या, महिलेला कोर्टाने दिली जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | mother Lori Vallow Daybell killed her 2 children sentenced to life imprisonment in murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माता न तू वैरिणी! स्वत:च्या दोन मुलांची केली हत्या, महिलेला कोर्टाने दिली जन्मठेपेची शिक्षा

महिलेला हत्येचा पश्चात्ताप नाही, कोर्टाचे निरीक्षण.. नक्की प्रकरण काय? ...