रविवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाचा एकाच वेळी प्रारंभ करीत असताना संबंधित लोकसभा मतदारसंघातील खासदार व केंद्रीय मंत्र्यांना आपापल्या भागांतील रेल्वेस्थानकांवर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...
या दुकानांमध्ये १९ लोक राहत होते. त्यातील तिघांचे मृतदेह सापडले असून, बेपत्ता १६ लोकांचा शोध सुरू आहे, असे रुद्रप्रयागचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले. ...
मंदिरांच्या सुरक्षेसाठी या भागातील ४१९ गावांमध्ये सर्व समाज समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या असून, त्या हिंसाचाराच्या दिवसापासून मंदिराबाहेर सतत पहारा देत आहेत. ...
कर्नाटकातील बंगळुरू येथे १७ व १८ जुलै रोजी विरोधी पक्षांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी आपल्या आघाडीला इंडिया (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लूजिव्ह अलायन्स) हे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. ...