यंदा राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा योजनेची घोषणा केल्यानंतर त्यात दीडपटीने वाढ होईल असा अंदाज होता. मात्र, या योजनेत आतापर्यंत सुमारे १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ...
पिकानुसार हेक्टरी कमीत कमी उत्पादन व जास्तीत जास्त उत्पादनाचा समन्वय, उत्पादनानंतर बँकेने दिलेले कर्ज परतफेडीची शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती, केंद्र शासनाकडून शेतमाल किंमतीत झालेली वाढ, या सर्व बाबींचा विचार करून पीक कर्ज समितीकडून वाढविण्यात येते. ...