लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भंडारदरा ९३ टक्के तर निळवंडे ८१ टक्के! पाण्याचा विसर्ग सुरू - Marathi News | Bhandardara 93 percent and Nilavande 81 percent! Discharge of water started | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भंडारदरा ९३ टक्के तर निळवंडे ८१ टक्के! पाण्याचा विसर्ग सुरू

शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली माहिती ...

नद्यांतील गाळांच्या बेटामुळेच विदर्भातील शहरात पूरस्थिती - Marathi News | Flooding in the cities of Vidarbha is due to silt deposits in the rivers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नद्यांतील गाळांच्या बेटामुळेच विदर्भातील शहरात पूरस्थिती

दहा जिल्ह्यांतील ४९ नद्यांमधील ४९० किमी पात्राचे होणार खोलीकरण ...

नाशिक महापालिकेची सिटी लिंक सेवा सलग दुसऱ्या दिवशी बंद - Marathi News | Nashik Municipal Corporation's City Link service closed for the second day in a row | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेची सिटी लिंक सेवा सलग दुसऱ्या दिवशी बंद

ठेकेदाराने जून महिन्याचे वेतन न दिल्याने कालपासून काम बंद आंदोलन ...

अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी १२ हजार कोटींची तरतूद - सरकार  - Marathi News | Provision of 12 thousand crores for farmers in the session says Govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी १२ हजार कोटींची तरतूद - सरकार 

या आधीच्या नुकसानीपोटी सात हजार कोटींचा निधी दिला आहे. ...

"तुमचा बिअर बार आहे का?", समीर वानखेडेंनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले, "डान्स बार..." - Marathi News | sameer wankhede answer to avdhoot gupte question in khupte tithe gupte on he has beer bar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमचा बिअर बार आहे का?", समीर वानखेडेंनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले, "डान्स बार..."

अंमली पदार्थांविरोधात कारवाई करणाऱ्या समीर वानखेडेंचा आहे बिअर बार? उत्तर देत म्हणाले... ...

Ashish Shelar : "लबाड लांडगा ढोंग करतोय"; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray Over Covide time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लबाड लांडगा ढोंग करतोय"; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray : आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.  ...

हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या राजीनाम्यासाठी वाढला दबाव - Marathi News | Pressure increased for the resignation of the Vice-Chancellor of Mahatma Gandhi Antarrashtriya Hindi Vishwa Vidyalaya | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या राजीनाम्यासाठी वाढला दबाव

सामाजिक संघटनांनंतर प्राध्यापकाचीही मागणी ...

सीमा हैदर घुसखोरी प्रकरणी मोठी अपडेट! SSB ने केली धडक कारवाई - Marathi News | seema haider latest update ssb suspends two soldier who checked her bus on nepal border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा हैदर घुसखोरी प्रकरणी मोठी अपडेट! SSB ने केली धडक कारवाई

सीमा हैदरचा भारतातील प्रवेश हे एक कोडंच होऊन बसलं आहे ...

झेडपी अंतर्गत गट ‘क’ संवर्गातील १९ हजार ४६० पदांची मेगाभरती - Marathi News | Mega recruitment of 19 thousand 460 posts in Group 'C' cadre under ZP | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :झेडपी अंतर्गत गट ‘क’ संवर्गातील १९ हजार ४६० पदांची मेगाभरती

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील गट-क मधील ३० संवर्गांतील एकूण १९,४६० इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात ५ ऑगस्ट, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. ...