लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोल्हापुरातील ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ जतन करायचा तरी कोणी..?, सरकारकडे प्रस्ताव पडून - Marathi News | Who wants to preserve the historic Jayaprabha Studio in Kolhapur, with a proposal to the government | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ जतन करायचा तरी कोणी..?, सरकारकडे प्रस्ताव पडून

ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर त्यांचा एन. डी. स्टुडिओ चर्चेत आला आहे, तसा ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओदेखील नव्याने चर्चेत ...

Corona Virus : टेन्शन वाढलं! वेगाने पसरतोय कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'या' वयोगटातील लोकांना मोठा धोका - Marathi News | new variant of corona virus found in britain attacking the elderly persons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टेन्शन वाढलं! वेगाने पसरतोय कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'या' वयोगटातील लोकांना मोठा धोका

Corona Virus : गेल्या महिन्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, EG.5.1 समोर आला होता, तो आता देशात वेगाने पसरत आहे. ...

विजय देवराकोंडाबरोबर डेटिंगच्या चर्चा दरम्यान रश्मिका मंदानाचा मोठा खुलासा, म्हणाली, "माझं लग्न..." - Marathi News | rashmika mandanna said she is married aming dating rumors with vijay deverakonda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय देवराकोंडाबरोबर डेटिंगच्या चर्चा दरम्यान रश्मिका मंदानाचा मोठा खुलासा, म्हणाली, "माझं लग्न..."

रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यादरम्यानच अभिनेत्रीने तिचं लग्न झाल्याचा खुलासा केला आहे. ...

महायुती, महाविकास आघाडीनंतर राज्यात तिसरा पर्याय; 'या' १३ छोट्या पक्षांची आघाडी - Marathi News | The third option in the state after Mahayuti, Mahavikas Aghadi; 'This' is an alliance of 13 small parties - raju shetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती, महाविकास आघाडीनंतर राज्यात तिसरा पर्याय; 'या' १३ छोट्या पक्षांची आघाडी

महाविकास आघाडीचा वाईट अनुभव आम्हाला आला आहे. आम्ही प्रश्नांसाठी आंदोलन करणारे आणि निवडणूक लढणारे छोटे पक्ष आहोत असं त्यांनी म्हटलं. ...

महापालिकेची निवडणूक हा आयोगाचा विषय; फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती - Marathi News | Municipal election is the subject of the commission; Fadnavis' information in Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिकेची निवडणूक हा आयोगाचा विषय; फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

फडणवीस म्हणाले की, आयोगाने ४ ऑगस्ट २०२२ रोजी महापालिकेला निवडणुका थांबवण्याचे आदेश दिले. त्यामुळे यात राज्य सरकार काही करू शकत नाहीत. ...

३० हजार कोटींच्या घोटाळ्याने देश हादवून सोडणाऱ्या ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’चा टीझर आऊट - Marathi News | Scam 2003 the telgi story teaser out hansal mehta new web series based on stamp scam2003 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३० हजार कोटींच्या घोटाळ्याने देश हादवून सोडणाऱ्या ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’चा टीझर आऊट

ही वेबसिरीज 2003 मध्ये देशाला हादरवून सोडणाऱ्या मुद्रांक घोटाळ्यावर आधारित आहे. ...

सुंदर महिलांच्या या गावात पुरूषांना नाही एन्ट्री, पण गरजेसाठी काही अजब नियम... - Marathi News | Brazil town made up of single women desperate for men but mens are banned | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सुंदर महिलांच्या या गावात पुरूषांना नाही एन्ट्री, पण गरजेसाठी काही अजब नियम...

Women Village : यामागे काहीतरी कारण आहे. गावाचे काही नियम आहेत. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

राष्ट्रवादी सोडलेली नाही; आजही मी पक्षातच - आमदार मकरंद पाटील  - Marathi News | Nationalists are not left out; Even today I am still in the party says MLA Makarand Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शरद पवार जितके महत्त्वाचे तितकेच अजितदादा ही - आमदार मकरंद पाटील 

शरद पवार जितके महत्त्वाचे तितकेच अजितदादा ही ...

अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात महाराष्ट्र अव्वल; देशात २१६, महाराष्ट्रात ३९, इतर १०४ जणांना सक्तीची सेवानिवृत्ती - Marathi News | Maharashtra tops in filing criminal cases against officials; 216 in the country, 39 in Maharashtra, forced retirement of 104 others | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात महाराष्ट्र अव्वल; देशात २१६, महाराष्ट्रात ३९, इतर १०४ जणांना सक्तीची सेवानिवृत्ती

दिल्लीतील २१ अधिकाऱ्यांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. या अधिकाऱ्यांवर सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत. ...