लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सरकार म्हणते हा ‘बेस्ट’चा नाही तर कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप - Marathi News | The government says this is not a strike of 'BEST' but of contract workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार म्हणते हा ‘बेस्ट’चा नाही तर कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप

सरकार विचारत नाही, कंपनीने ठोकल्या नोटिसा; ७९८ बसेस आगारातच ...

शेलारांवरील दाखल गुन्ह्यावर कारवाई करणार? भूमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Action will be taken on the crime filed against Ashish Shelar? Explain the role, High Court directives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेलारांवरील दाखल गुन्ह्यावर कारवाई करणार? भूमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचे निर्देश

किशोरी पेडणेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा रद्द करण्यासाठी आशिष शेलार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...

वायकरांनी माहिती लपवली तर अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही ? हायकोर्टाचा महापालिकेला सवाल - Marathi News | Why is there no action against the officials if the waikers hide the information? High Court's question to the Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वायकरांनी माहिती लपवली तर अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही ? हायकोर्टाचा महापालिकेला सवाल

खंडपीठाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला ...

शरद पवारांनी ठेवले अजित पवारांवर बोट; केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर - Marathi News | Sharad Pawar said, there are no two groups in NCP; Reply to Central Election Commission on Ajit pawar's Petition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी ठेवले अजित पवारांवर बोट; केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर

अजित पवारांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा करणे हे चुकीचे असल्याचे शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या उत्तरात म्हटले आहे.  ...

शाळेत मिळेल इडली, पराठा अन् भगरही; खिचडी खाऊन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आता चवदार जेवण - Marathi News | Idli, paratha and bhagar will be available in the school; Students who are tired of eating khichdi now have tasty food | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळेत मिळेल इडली, पराठा अन् भगरही; खिचडी खाऊन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आता चवदार जेवण

माध्यान्ह भोजन हे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिले जाते.  ...

नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक; शिक्षण विभागातील अधिकारी शैलजा दराडेला अटक - Marathi News | Fraud of lakhs of rupees with the lure of job; Education department officer Shailaja Darade arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक; शिक्षण विभागातील अधिकारी शैलजा दराडेला अटक

गुन्हा दाखल झाल्यानंतर शैलजा दराडेने पुण्यातील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता ...

संसदेत परतले राहुल गांधी; अविश्वासावर रंगणार वाक् युद्ध - Marathi News | Rahul Gandhi returns to Parliament; A war of words will be waged over no confidence motion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत परतले राहुल गांधी; अविश्वासावर रंगणार वाक् युद्ध

१३७ दिवसांनी खासदारकी बहाल; ‘इंडिया’कडून जाेरदार स्वागत ...

मुंबईतील टोलवरून आदित्य ठाकरे, मनसेचे सूर जुळले; फक्त दोनाचे पाच झाले, एवढेच... - Marathi News | Aditya Thackeray, MNS tune in on Mumbai toll; Only two become five, that's all... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील टोलवरून आदित्य ठाकरे, मनसेचे सूर जुळले; फक्त दोनाचे पाच झाले, एवढेच...

पूर्व आणि पश्चिम दाेन्ही द्रुतगती महामार्ग महापालिकेकडे, दुरुस्तीही महापालिकेची, मग फुकटचा टोल तुम्ही का घेता? मुंबईकरांकडून कर आणि टोल दोन्ही वसूल का करता? आदित्य ठाकरे यांचा सवाल; पाचही टाेल बंद करा - मनसे ...

८५ % करदाते म्हणतात, ‘ओल्ड इज गोल्ड’; नवीन कर पद्धतीला ठेंगाच... - Marathi News | 85% of Income taxpayers say, 'Old is Gold'; Stay tuned for the new tax regeme... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८५ % करदाते म्हणतात, ‘ओल्ड इज गोल्ड’; नवीन कर पद्धतीला ठेंगाच...

२०२० च्या अर्थसंकल्पात नवी करपद्धती विद्यमान केंद्र सरकारने आणली होती. यात कर टप्प्यांत (स्लॅब) बदल करतानाच करांचे दरही कमी करण्यात आले आहेत.  ...