लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पत्नीला खांद्यावर घेऊन धावण्याची अनोखी स्पर्धा, विजेत्याला काय मिळतं वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Weird festival wife carrying world championship sonkajarvi finland | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीला खांद्यावर घेऊन धावण्याची अनोखी स्पर्धा, विजेत्याला काय मिळतं वाचून व्हाल अवाक्...

पत्नीला उचलून धावण्याची ही वर्ल्ड चॅम्पियनशिप (Wife Carrying World Championship) 31 वर्ष जुनी आहे. ...

पाच लाखांपर्यंत उपचार मोफत मिळतील पण दवाखाने आहेत कुठे? महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यासाठी प्रयत्न - Marathi News | Free treatment up to five lakhs will be available but where are the clinics? Efforts to implement Mahatma Phule Jan Arogya Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाच लाखांपर्यंत उपचार मोफत मिळतील पण दवाखाने आहेत कुठे? महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यासाठी प्रयत्न

महात्मा फुले योजना आता राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंब व अधिवास प्रमाणपत्रधारक (डोमिसाइल सर्टिफिकेट) कुटुंबांना लागू करण्यात येत आहे. ...

'या' कारणाने महिलांच्या तुलनेत कमी रडतात पुरूष, रिसर्चमधून खुलासा - Marathi News | Why men shed less tears than women know the reason | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' कारणाने महिलांच्या तुलनेत कमी रडतात पुरूष, रिसर्चमधून खुलासा

Men Cry : पुरूषांच्या रडण्याबाबत आतापर्यंत करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, अभ्यासकांची मतं यावर वेगवेगळी आहेत. काही अभ्यासक म्हणतात की, ही बाब अजूनही एक रहस्य बनून आहे. ...

'टाईम'नं डबल होईल तुमचा पैसा, Post Office ची ही स्कीम आहे 'लै भारी' - Marathi News | Post office Time Deposit Scheme know details investment money double in 5 years interest rates more than sbi | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'टाईम'नं डबल होईल तुमचा पैसा, Post Office ची ही स्कीम आहे 'लै भारी'

तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी पोस्ट ऑफिस हा सर्वोत्तम पर्याय आहे. पाहा कोणती आहे ही स्कीम आणि काय आहे खास. ...

निवारा ट्रस्टचा नवी मुंबईकरांनाही दणका; लखपती होण्याचा मोह पडला महागात - Marathi News | Niwara Trust fraud is also a blow to Navi Mumbaikars; The temptation to become a millionaire is expensive | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निवारा ट्रस्टचा नवी मुंबईकरांनाही दणका; लखपती होण्याचा मोह पडला महागात

नवी मुंबईतील एपीएमसी आवारात हा प्रकार घडला आहे. निवारा ट्रस्टच्या नावाखाली काहीजण एपीएमसी आवारात फिरत होते. ...

खिशात २०० रुपये घेऊन मुंबई गाठली, खरकटी भांडी धुतली; कोट्यवधीचं साम्राज्य उभारलं - Marathi News | Read, the struggle story of Dosa Plaza owner industrialist Prem Ganapathy | Latest inspirational-moral-stories Photos at Lokmat.com

बोध कथा :खिशात २०० रुपये घेऊन मुंबई गाठली, खरकटी भांडी धुतली; कोट्यवधीचं साम्राज्य उभारलं

चंद्रावर पहिलं कोण पोहोचणार? भारताचं चंद्रयान-३ की रशियाचं मून मिशन लुना-२५ - Marathi News | chandrayaan 3 latest news could russia luna25 beat chandrayaan3 in race to be first on south pole of moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर पहिलं कोण पोहोचणार? भारताचं चंद्रयान-३ की रशियाचं मून मिशन लुना-२५

भारताने चंद्रयान ३ १४ जुलै रोजी लाँच केले. आता रशियाही आपले मून मिशन लूना-२५ ११ ऑगस्ट रोजी लाँच करणार आहे. ...

‘ते’ पाच आरोपी देणार आज जबाब; नितीन देसाई आत्महत्या प्रकरण - Marathi News | 'Those' five accused will answer today; Nitin Desai Suicide Case | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘ते’ पाच आरोपी देणार आज जबाब; नितीन देसाई आत्महत्या प्रकरण

एन. डी. स्टुडिओचे कायदेशीर सल्लागार, आर्थिक सल्लागार व अकाऊंटंट यांच्याकडूनही सदर कर्ज प्रकरणाबाबत तपास अधिकारी माहिती घेत आहेत.   ...

बांधायची हाेती २७१ घरे, मात्र दाेन वर्षांत बांधली फक्त ६६; तळीयेच्या दरडग्रस्तांच्या दारी आपलं शासन येणार तरी कधी? - Marathi News | 271 houses were to be built, but only 66 were built in two years; When will our government come to the door of the victims of Taliya? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बांधायची हाेती २७१ घरे, मात्र दाेन वर्षांत बांधली फक्त ६६; तळीयेच्या दरडग्रस्तांच्या दारी आपलं शासन येणार तरी कधी?

पावसाळ्यात घराच्या पायाची दुरवस्था झाल्याचेही समोर आले आहे. दोन्ही घरांच्या मध्ये पिचिंग केले नसल्याने तसेच रस्ताही नसल्याने असुविधाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...