लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लाचखोर अधिकारी शैलजा दराडेला १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी - Marathi News | Bribery officer Shaileja Darade in police custody till August 12 pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाचखोर अधिकारी शैलजा दराडेला १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

सोमवारी पुणे पोलिसांनी दराडेंना अटक केली होती... ...

जिल्ह्यात डोळ्याच्या साथीनंतर तापाने फणफणले चिमुकले; शासकीय रुग्णालयात गर्दी - Marathi News | In Gadchiroli district, after an eye infection, children are suffering from fever, cold; Crowded in government hospitals | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यात डोळ्याच्या साथीनंतर तापाने फणफणले चिमुकले; शासकीय रुग्णालयात गर्दी

जलजन्य आजाराने पसरले हातपाय ...

मराठी भाषेच्या प्रसारासाठी ग्रंथोत्सव, चर्चासत्रासह विविध उपक्रम सुरू करा, प्रधान सचिवांचे निर्देश - Marathi News | Initiate various activities including book festivals, seminars for the propagation of Marathi language, instructions of the Principal Secretary | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महाराष्ट्र परिचय केंद्र सक्षम करणार -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

सिंधुदुर्ग : मराठी भाषेचा विकास, संवर्धन आणि प्रसारासाठी ग्रंथोत्सव, चर्चासत्र, ग्रंथ प्रदर्शन, दिवाळी अंक प्रदर्शन असे विविध उपक्रम गोमंतक ... ...

महारेराच्या वारंटस वसुलीसाठी  लिलाव जाहीर; सुमारे 36 लाखांच्या वसुलीसाठी  मिळकतीचा लिलाव - Marathi News | Auction announced for recovery of Maharera's warrants; Auction of property for recovery of around 36 lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महारेराच्या वारंटस वसुलीसाठी  लिलाव जाहीर; सुमारे 36 लाखांच्या वसुलीसाठी  मिळकतीचा लिलाव

22 ऑगस्टला जाहीर केला लिलाव... ...

...तू ये रे पावसा; नाशिकमध्ये एक लाख लोकांची तहान अद्यापही टँकरवर भागतेय! - Marathi News | ...You come rain; In Nashik, one lakh people are still thirsty on tankers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...तू ये रे पावसा; नाशिकमध्ये एक लाख लोकांची तहान अद्यापही टँकरवर भागतेय!

पावसाचा हंगामाचा तीसरा महिना सुरू आहे, मात्र अजुनही एप्रिलपासून सुरू झालेले पाण्याचे टँकर जिल्ह्यात थांबलेले नाही. ...

माझ्या निर्णयांचा माजी पालकमंत्र्यांशी संबंध नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी भाजपच्या माजी नगरसेवकांनी केलेल्या आरोपांचे केले खंडन - Marathi News | My decisions have nothing to do with ex guardian minister, district collector refutes allegations made by ex BJP corporator | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माझ्या निर्णयांचा माजी पालकमंत्र्यांशी संबंध नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी भाजपच्या माजी नगरसेवकांनी केलेल्या आरोपांचे केले खंडन

महालक्ष्मी मंदिरातील गरूड मंडपात यंदा गणेशोत्सवाला परवानगी नाही, कारण... ...

नव्या पद्धतीनं करा सोयाबीनची चमचमीत भाजी; ‘असा’ करा मसाला, सोपी रेसिपी- चवीला भारी - Marathi News | Restaurant style soya chunks curry : Restaurant Style Soya Curry Soyabean vegetable | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चमचमीत ‘सोयाबीन मसाला’ करण्याची मस्त रेसिपी, ‘असा’ करा स्पेशल चमचमीत मसाला!

Restaurant style soya chunks curry : रोज रोज पालेभाज्या, फळभाज्या खाऊन कंटाळा आला की पनीर,मशरूम, सोयाबीन खाल्ल्यास तेव्हढाच बदल मिळतो. ...

काय आहेत पोस्ट डेटेड, स्टेल आणि एंट डेटेड चेक, आहे मोठा फरक; जमा करण्यापूर्वी पाहा - Marathi News | What are Post Dated Stale and Ante Dated Cheques the major difference is View before depositing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय आहेत पोस्ट डेटेड, स्टेल आणि एंट डेटेड चेक, आहे मोठा फरक; जमा करण्यापूर्वी पाहा

देशात लाखो लोक पैशांच्या देवाणघेवाणीसाठी चेकचा वापर करतात. परंतु चेकद्वारे पेमेंट करताना काही काळजी घेणं आवश्यक आहे. ...

"इसलिए मैने बढाई है दाढी"; राज्यसभेत आठवलेंची कविता अन् अमित शहांना हसू - Marathi News | So maine badhai hai beard; Ramdas Athawale's poem in Rajya Sabha and smile to Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इसलिए मैने बढाई है दाढी"; राज्यसभेत आठवलेंची कविता अन् अमित शहांना हसू

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील राजकारणातील विवादाचं केंद्र बनलेलं दिल्ली सेवा बिल आज राज्यसभेत पारित झालं. ...